पृष्ठे

स्वागत नोट

रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

नोंदीचे software

नोंदीचे software

थोडक्यात माहिती 

या software मध्ये तुम्ही विद्यार्थ्याचे नाव इयत्ता वर्ष शाळेचे नाव इत्यादी हवे ते बदल करू शकता.
नोंदी असलेल्या row वर क्लीक केल्यास तुम्हाला row मध्ये आठ नोंदी दिसतील हवी असलेली नोंद तुम्ही निवडू शकता.
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तुम्ही नोंदीच्या sheet तुम्ही copy करू शकता.
कमी वेळेत जास्त विद्यार्थ्यांच्या नोंदी करू शकता.
नोंदी या सर्व मला योग्य वाटतील अशा तयार केल्या आहेत. 
काही अडचण आल्यास संपर्क साधू शकता. संपर्क क्र.९४०४५६६०७०
अधिक शैक्षणिक माहितीसाठी माझ्या blog ला आवश्य भेट द्या 
pramodmore1987.blogspot.in

डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा

DOWNLOAD HERE

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तेहतिसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तेहतिसावा* 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 ▶ *दिवस- तेहतिसावा◀* 

        *दि.२६/०१/२०१८*

       *iचा उच्चार अ* 

👉 आज आपण i चा उच्चार अ असणारे शब्द पाहणार आहोत.
i या स्वरानंतर r हे व्यंजन आल्यास व नंतर इतर व्यंजन आल्यास बय्राचदा i चा उच्चार अ होतो.

👉 आजचे शब्द
1)irk    11)devil   21)circle
2)sir   12)dirty    22)circus
3)bird    13)first    23)birthday
4)dirt     14)mirth    24)swirl
5)evil   15)shirk   25)twirl
6)girl    16)shirt    26)whirl
7)firm    17)shirk     27)squirl
8)stir     18)third    28)shirker
 9)birth   19)skirt  
10)chirp 20)family  

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  first या शब्दामध्ये fi चा एक व rst चा दुसरा   गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
first मध्ये fi चा फ व rst चा र्स्ट  म्हणजे फर्स्ट

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  family - फॅमलि
       
?

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
   
             *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_26.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस बत्तीसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस बत्तीसावा* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-बत्तीसावा*◀

        *दि.२५/०१/२०१८*

       *iचा उच्चार आइ*

👉 आजचे शब्द
1)tiger    11)shine   21)pineapple
2)tight   12)smile    22)science
3)tired    13)trike     23)stripe
4)title     14)blind     24)surprise
5)twice   15)decide   25)variety
6)while    16)design     26)arrive
7)bribe    17)mobile    
8)chide    18)write    
9)chime    19)climb  
10)crime  20)silence  

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  mobile या शब्दामध्ये mo चा एक व bi चा दुसरा  व le चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
mobile मध्ये mo चा मो व bi चा बाइ व le चा ल म्हणजे मोबाइल

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  silence - साइलेन्स
       
👉 *वेगळे  उच्चार*
ght - ट    nce- न्स

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
 
             *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_25.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकतिसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकतिसावा* 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  ▶ *दिवस-एकतिसावा*◀

        *दि.२४/०१/२०१८*

       *iचा उच्चार आइ*

👉 आजचे शब्द
1)wild    11)rife     21)knife
2)wipe   12)side    22)light
3)wire    13)tile     23)might
4)bile     14)wile     24)night
5)wise   15)wine   25)prize
6)cite    16)alike     26)quite
7)dice   17)alive     27)right
8)dine    18)brite      28)skies
9)dive    19)child    29)slice
10)nice  20)fight    30)slide

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  alike या शब्दामध्ये a चा एक व li चा दुसरा  व ke चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
alike मध्ये a चा अ व li चा लाइ व ke चा क  म्हणजे अलाइक

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  prize - प्राइझ
       
👉 *वेगळे  उच्चार*
ght - ट  

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
   
               *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_24.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तिसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तिसावा* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-तिसावा*◀

*दि.२३/०१/२०१८*

       *iचा उच्चार आइ*

आजपासुन आपण i चा उच्चार आइ असणारे शब्द शिकणार आहोत.
यामध्ये बर्‍याचदा i या स्वरानंतर व्यंजन येऊन e हा स्वर येतो तेव्हा i चा उच्चार आइ होतो तर e चा उच्चार अ होतो.

👉 आजचे शब्द
1)site    11)kind     21)ride
2)mine   12)kite    22)ripe
3)nine    13)life     23)rise
4)wine  14)like     24)side
5)bike   15)line   25)sign
6)bite   16)ice      26)size
7)dine   17)mind     27)tile
8)find    18)pile      28)tiny
9)fine    19)pine    29)wide
10)high  20)rice    30)wife

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

🐊
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bike या शब्दामध्ये bi चा एक व ke चा दुसरा  गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bike मध्ये bi चा बाइ व keचा क म्हणजे बाइक

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  pine - पाइन
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

           *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_23.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकोणतिसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकोणतिसावा* 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-एकोणतिसावा*◀
       *दि.२२/०१/२०१८*

       *iचा उच्चार इ*

👉 आजचे शब्द
1)finish    11)little     21)pigeon
2)fridge    12)middle  22)pillow
3)ginger  13)minute     23)rabbit
4)giraffe   14)mirror     24)radish
5)inner     15)dimple    25)ribbon
6)insect   16)mister    26)river
7)inside   17)mitten     27)sickle
8)itself     18)nibble   28)window
9)kitten    19)pickle    29)winner
10)listen   20)picnic    30)winter

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *काही वेगळे उच्चार* ie-इ
dge- ज
e-अ
ay- ए

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  mister या शब्दामध्ये mi चा एक व ste चा दुसरा गट व r  चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
mister मध्ये mi चा मि व steचा स्ट व r चा र म्हणजे मिस्टर

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये insect या शब्दात ct चा उच्चार क्च

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. inside - इनसाइड
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
   
            *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_22.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

कॕशलेस विमा योजना

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSea9K1-9dN_c9ZsAo5JZGO4MOrG0W4hMVn6bM6ZGrzGys5kpQ/viewform?c=0&w=1&usp=mail_form_link

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस अठ्ठाविसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस अठ्ठाविसावा* 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 ▶ *दिवस-अठ्ठाविसावा*◀

         *दि.१८/०१/२०१८*

            *iचा उच्चार इ* 

👉 आजचे शब्द
1)piece     11)swift     21)bitter
2)pinch    12)swing   22)bridge
3)prick     13)thick      23)brinjal
4)radio     14)thief      24)chicken
5)sieve     15)thing    25)chilli
6)solid      16)think    26)diesel
7)spill       17)trick      27)dinner
8)stick      18)visit      28)display
9)still        19)which     29)divide
10)strip    20)wrist    30)finger

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *काही वेगळे उच्चार* ie-इ
dge- ज
e-अ
ay- ए

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  display या शब्दामध्ये di चा एक व splay चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
display मध्ये di चा डि व splay चा स्प्ले म्हणजे डिस्प्ले

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये brinjal या शब्दात bri चा उच्चार ब्रि व nja चा उच्चार न्ज व l चा उच्चार ल म्हणजे ब्रिन्जल

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. divide- डिव्हाइड
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*    
       
                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_18.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

बुधवार, १७ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सत्ताविसावा

🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सत्ताविसावा* 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 ▶ *दिवस-सत्ताविसावा*◀

         *दि.१७/०१/२०१८*

            *iचा उच्चार इ* 

👉 आजचे शब्द
1)will     11)skin      21)field
2)wind   12)snip    22)habit
3)wing   13)tilt      23)knit
4)wish    14)tint     24)litre
5)with     15)twin    25)brink
6)lisp     16)wink    26)click
7)mist    17)spill    27)cliff
8)rift       18)brick     28)crisp
9)sift      19)bring     29)flint
10)skid   20)chief    30)frill

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bringया शब्दामध्ये bri चा एक व ng चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bring मध्ये bri चा ब्रि व न्ग चा लो  म्हणजे ब्रिंग

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये flint या शब्दात fli चा उच्चार फ्लि व nt चा उच्चार न्ट म्हणजे फ्लिन्ट

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. twin  - ट्विन
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
 
                 *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_17.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

माझे एक संस्मरणीय शिक्षक (एक आठवण)

माझे एक संस्मरणीय शिक्षक

(श्री.हरिश्चंद्र संतराम आयतनबोने)

शाळेचे नाव ः जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदुर्गा 
                  ता औसा जि.लातूर

सध्या कार्यरत ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ 
                       ता.औसा जि लातूर.

मला आठवतं तस मी पाचवीला होतो. म्हणजे वर्ष १९९८ ला तुम्ही आमच्या गावात आलात.आणि त्यावेळी नांदुर्गा गावाची शैक्षणिक ओळख गावापूरतीच मर्यादित होती. व गावातील मुलांमध्ये असणारी क्षमता, असणारे कौशल्य खेळ व अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना तालुका व जिल्हापातळीपर्यंत नांदुर्गा गावाचे व गावातील मुलांची ओळख जिल्ह्याला करून दिली.व जिल्हा पातळीवर औसा तालुक्यातून सर्व गावे दुसरा नंबर कोणाचा येणार फक्त यासाठीच स्पर्धा करत असत. कारण संपूर्ण तालुक्यात नांदुर्गाच प्रथम येणार हे लोकांना पक्का विश्वास होता.

या सगळ्यामागे तुमचे अथक प्रयत्न, मेहनत ही तितकीच मोठी होती.

त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही शाळेतच राहत असत.सकाळी ५-६ पासून तुमच्या दिवसाला सुरुवात व्हायची.काही मुले दररोज संध्याकाळी अभ्यासाला पण तुमच्यासोबत असायचे.त्यात मीपण होतो.सकाळी लवकर उठवून सर्वांना सकाळी व्यायामला घेऊन तुम्हीही सोबत व्यायाम करायचेत.रनिंग ,कवायत,योगासने व त्यानंतर सकाळी खेळाची थोडी प्राक्टीस घेत असत.मग आम्ही सर्व मुले घरी जाऊन आंगोळी करून परत शाळेत यायचो. ज्या मुलांना अभ्यासात रस नव्हता त्यांना तुम्ही खेळातून रस निर्माण केलात व ती मुले पुढे चालून अभ्यासातही चांगली झाली.शाळेत तुम्ही आल्यापासून माझ्या अभ्यासात खूप फरक पडला.त्याचाच परिणाम म्हणून मी ही तुमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत आहे. दिवस भर तुम्ही शिकवण्याचे काम करून शाळा सुटल्यानंतरही ज्यादा वेळ तास घेत असत. खेळांचे सराव सायंकाळी शाळासुटल्यानंतरही घेत असत.रात्री आम्ही येण्याच्या आत तुम्ही खिचडी भात काहीतरी खाऊन बसायचेत.आज ते दिवस आठवले तर खरच डोळ्यात पाणी येते सर.कारण आज परिस्थिती पाहिली तर पालकांकडे स्वतःच्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.पण तुम्ही गोरगरिबांच्या मुलांसाठी भरपूर केलात.लिहिण्यासारखं बरेच आहे.कधी खेळांच्या स्पर्धेला गेलो.तर काही मुलांकडे पैसे नसायचे खाऊ घेण्यासाठी त्यावेळेस तुम्ही कधीही लोकांची मुले आहेत. पालकांनी दिले नाहीत आपण कशाला द्यायचे असा मनात कधीही विचार आणला नाहीत.

तुमच्या १० ते १२ वर्षाच्या काळात तुम्ही नांदुर्गा गावाचा कायापालट केलात.तुमच्यामुळे अनेकजण आज चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत.आणि तुमचं १०ते १२ वर्षाचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळाले हे आमच्या सर्व नांदुर्गा वासियांचं भाग्य समजतो.

पण तुम्ही जसेही नांदुर्गा गावातून बदलून गेलात.तसे हळूहळू नांदुर्गा गाव खेळ व अभ्यास या दोन्हीही बाबतीत पिछाडत चालल्याचे दिसून येत आहे.

सदैव मी आपला ऋणी आहे सर...

आपलाच विद्यार्थी
प्रमोद दिगंबर मोरे
इयत्ता पाचवी ते आजपर्यंत
वर्ष १९९८ ते आजपर्यंत

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस पंचविसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस पंचविसावा* 

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-पंचविसावा*◀

         *दि.१५/०१/२०१८*

           *iचा उच्चार इ*

👉
आजपासून i या स्वराचे उच्चार आपण पाहणार आहोत.
i चे प्रामुख्याने इ व आइ असे दोन उच्चार होतात.
त्यापैकी इ  हाच i चा प्रमुख उच्चार आहे.
i पासून सुरु होणाय्रा व दोन व्यंजनामध्ये येणाय्रा i चा उच्चार बय्राचदा इ असा होतो.

👉 आजचे शब्द
1)if     11)fit       21)lit
2)in    12)fix      22)dip
3)is    13)hid     23)fib
4)it     14)him   24)ilk
5)big  15)his   25)imp
6)bin  16)hit    26)mix
7)bit   17)ill      27)mix
8)did   18)ink   28)nib
9)dig   19)lid    29)pin
10)fig  20)lip    30)sit

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  hisया शब्दामध्ये  hi चा एक व s चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
his मध्ये hi चा हि व s चा झ  म्हणजे हिझ

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये ilk या शब्दात i चा उच्चार इ व lk चा उच्चार ल्क म्हणजे इल्क

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. fix- फिक्स
     
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.com/2018/01/blog-post_61.html
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सव्विसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सव्विसावा* 

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  ▶ *दिवस-सव्विसावा*◀

         *दि.१६/०१/२०१८*

       *iचा उच्चार इ* 

👉 आजचे शब्द
1)tin     11)wiz      21)hill
2)win    12)bill     22)into
3)zip     13)chin    23)kick
4)kin     14)clip     24)kill
5)kit      15)dish   25)lick
6)nil      16)fill      26)kilo
7)nip     17)film     27)king
8)sin    18)fish     28)kiss
9)vim   19)gift      29)lift
10)wig  20)give  30)list

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  kilo या शब्दामध्ये  ki  चा एक व lo चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
kilo  मध्ये ki चा कि व lo चा लो  म्हणजे किलो

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये lift या शब्दात li चा उच्चार लि व ft चा उच्चार फ्ट म्हणजे लिफ्ट

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. list - लिस्ट
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_16.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

रविवार, १४ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस चोविसावा

        🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस चोविसावा* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-चोविसावा*◀
       
          *दि.१४/०१/२०१८*

       *eचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)dentist    11)never 21)tennis
2)desert    12)pencil  22)trench
3)fellow    13)petrol    23)wealth
4)gental   14)ready    24)yellow
5)health   15)second 25)clench
6)helmet   16)select  26)drench
7)kettle    17)steady  27)effort
8)length    18)stress  28)pebble
9)lesson   19)stretch 29)section
10)letter   20)temple  30)sector

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

 👉       *वेगळे उच्चार*
 ow - ओ
 tion - शन
 tch - च

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  kettle या शब्दामध्ये  ke चा एक व ttle चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
kettle मध्ये ke चा के व ttle  चा टल  म्हणजे केटल

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये clench या शब्दात cle चा उच्चार क्ले व nch चा उच्चार न्च म्हणजे क्लेन्च होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. section- सेक्शन
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_14.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तेविसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-तेविसावा*◀

        *दि.१३/०१/२०१८*

       *eचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)great       11)shelf    21)depth
2)heavy     12)shell     22)flesh
3)lemon    13)slept     23)fresh
4)medal    14)smell    24)shred
5)melon    15)smelt    25)spend
6)merry     16)swept   26)spent
7)metal     17)blend    27)swell
8)never     18)cleft     28)trend
9)petal     19)crest    29)clever
10)press   20)delve   30)defend

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
       
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा. defend या शब्दामध्ये de  चा एक व fe चा दुसरा व nd तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
defend मध्ये de चा डि व fe  चा फे व nd चा न्ड म्हणजे डिफेन्ड

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये blend या शब्दात ble चा उच्चार ब्ले व nd चा उच्चार न्ड म्हणजे ब्लेन्ड होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. trend- ट्रेन्ड
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

         *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_13.html?m=1
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस बाविसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-बाविसावा*◀

       *दि.१२/०१/२०१८*

       *eचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)when      11)rend     21)dress
2)yell         12)rent     22)elbow
3)cell         13)sect     23)elder
4)cent       14)weld     24)empty
5)deck       15)zest     25)enemy
6)dent       16)bench    26)enjoy
7)fret         17)break     27)every
8)jest        18)bread    28)exact
9)mend      19)check    29)fence
10)mesh     20)chest   30)fetch

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *वेगळे स्वर*
dge चा  ज होतो.
tch चा उच्चार च होतो.
c चा उच्चार स होतो
ow चा उच्चार ओ होतो.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा. every या शब्दामध्ये e  चा एक व ve चा दुसरा व ry तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
every  मध्ये e चा ए व ve  चा व्ह व ry चा री म्हणजे एव्हरी

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये dress या शब्दात dre चा उच्चार ड्रे व  ss चा उच्चार स म्हणजे ड्रेस  होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. break- ब्रेक
        bread- ब्रेड
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकविसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-एकविसावा*◀

         *दि.११/०१/२०१८*

       *eचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)edge      11)less      21)tell
2)ever       12)melt      22)tent
3)fell         13)neck      23)test
4)felt         14)nest      24)them
5)head      15)next      25)then
6)held       16)rest       26)they
7)help       17)sell        27)very
8)left         18)send      28)well
9)lend       19)shed       29)went
10)lent      20)step       30)west

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *वेगळे स्वर*
dge चा  ज होतो.
th चा उच्चार द होतो.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  very या शब्दामध्ये ve  चा एक व ry चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
very मध्ये ve चा व्हे व ry चा री म्हणजे व्हेरी

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये next या शब्दात ne  चा उच्चार ने व  xt चा उच्चार क्स्ट म्हणजे नेक्स्ट  होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. ever - एव्हर
       
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
         *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
         *ता. तळा जि. रायगड*
             *9404566070*

बुधवार, १० जानेवारी, २०१८

इयत्ता चौथी विषय मराठी धूळपेरणी कविता गायन

इयत्ता चौथी विषय मराठी धूळपेरणी कविता गायन

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
DOWNLOAD HERE

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस विसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-विसावा*◀

          *दि.१०/०१/२०१८*

       *eचा उच्चार ए*

👉आजपासुन आपण e चा उच्चार ए असणारे शब्द शिकणार आहोत.

🌹 बय्राच इंग्रजी शब्दात e चा उच्चार अ (silent ) असा होतो.🌹

👉 आजचे शब्द
1)bed      11)net     21)jet
2)elf        12)pen      22)keg
3)end      13)pet       23)pep
4)get       14)set       24)bell
5) hen     15)wet     25)belt
6)hey      16)yes       26)bend
7)leg       17)yet       27)best
8)let       18)beg        28)crew
9)men    19)bet        29)desk
10)met  20)ebb         30)drew

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bell या शब्दामध्ये be चा एक व ll चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bell मध्ये be चा बे व ll चा ल म्हणजे बेल

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये crew या शब्दात cre  चा उच्चार क्रे व  w चा उच्चार व म्हणजे क्रेव होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. ebb- एब
        elf- एल्फ
     
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                *संकलन*
      *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
       *ता.तळा जि.रायगड*
         *9404566070*

मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस एकोणिसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-एकोणविसावा*◀

               *दि.०९/०१/२०१८*

       *aचा उच्चार आॅ*

👉आजपासुन आपण a चा उच्चार आॅ असणारे शब्द शिकणार आहोत.

👉 आजचे शब्द
1)all       11)dawn   21) yawn
2)saw    12)fall       22) what
3)raw     13)hall     23)bald
4)war      14)salt     24) halt
5) was    15) talk    25) mall
6) wad    16)tall     26)swat
7) wan    17)wall    27)want
8) ball     18)want   28)chalk
9) call     19) warm    29)false
10) claw  20)wash   30)small

👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
 
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  false या शब्दामध्ये fa चा एक व lseचा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
false मध्ये fa चा फाॅ lseचा  ल्स  (e - silent)  म्हणजे फाॅल्स

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये what या शब्दात wha  चा उच्चार व्हाॅ व  t चा उच्चार ट म्हणजे व्हाॅट होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. saw- साॅ
        raw- राॅ

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

🌹🌹 अशाप्रकारे फक्त 19 दिवसांत आपण *a या एकाच स्वराचे 360 शब्द* शिकलो. तुम्ही अजुनही तुमच्याकडील a या स्वराचे शब्द विद्यार्थ्यांना देवु शकता. वरील शब्दांचा सराव नियमीतपणे घ्यावा.🌹🌹

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                    *संकलन*
           *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
  *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
           *ता.तळा जि. रायगड*
              *9404566070*

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस अठरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-अठरावा*◀

           *दि.०८/०१/२०१८*

       *aचा उच्चार आ*

👉 आजचे शब्द
1)  sharp  11)harsh   21) castle
2)  smart  12)lance    22) farmer
3) start     13)marsh    23)father
4)  blast   14)nasty   24) garden
5)  brass  15) shaft   25) garlic
6)  charm 16)shard   26)lather
7) clasp    17)shark   27)marble
8) craft    18)slant   28)margin
9) drama 19) spark     29)market
10) farce  20)basket  30)master

👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
 
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  father या शब्दामध्ये fa चा एक व the चा दुसरा व r चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
father मध्ये fa चा फा the चा  द  (e - silent) व r चा उच्चार र म्हणजे फादर

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये clasp या शब्दात cla चा उच्चार क्ला व sp चा उच्चार स्प म्हणजे क्लास्प होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. garden-गार्डन

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                      *संकलन*
              *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
     *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
                *ता.तळा जि.रायगड*
                   *9404566070*

रविवार, ७ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सतरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-सतरावा*◀

          *दि.०७/०१/२०१८*

       *aचा उच्चार आ*

👉 आजचे शब्द
1)  sofa   11)mask  21) class
2)  star   12)mast   22) dance
3) yard   13)raft      23)glass
4)  bard  14)task    24) grant
5)  cask 15) vast   25) grass
6)  char 16)yarn    26)large
7) darn  17)after    27)laugh
8) gasp  18)bajra   28)party
9) harp 19) banana 29)plant            10) lark    20)chart  30)shall

👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
  laugh- लाफ

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  large या शब्दामध्ये la चा एक व rge चा दुसरा  गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
large मध्ये la चा  ला rge चा र्ज  म्हणजे लार्ज

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये plant या शब्दात pla चा उच्चार प्ला व nt चा उच्चार न्ट म्हणजे प्लान्ट होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. party-पार्टी

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

               *संकलन*
       *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
 *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
         *ता.तळा जि.रायगड*
           *9404566070*

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सोळावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-सोळावा*◀

            दि.०६/०१/२०१८

       *aचा उच्चार आ*
👉आजपासुन a चा उच्चार आ असणारे शब्द शिकणार आहोत.

👉 आजचे शब्द
1)  are   11)also    21) half
2)  art    12)army   22) hard
3) ask    13)bark    23)hark
4)  baa   14)bath   24) harm
5)  bar   15) calm  25) last
6)  car   16)card    26)mark
7) far     17)cart     27)mars
8) jar     18) dark     28)park
9) tar     19) farm     29)part               10) spa   20)fast   30)pass

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  also या शब्दामध्ये a चा एक व lso चा दुसरा  गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
also मध्ये a चा  आ lso चा ल्सो  म्हणजे आल्सो.

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये army या शब्दात a चा उच्चार आ व rmy चा उच्चार र्मी म्हणजे आर्मी होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. spa- स्पा

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                       *संकलन*
               *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
   *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
              *ता.तळा जि.रायगड*
                 *9404566070* 

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस पंधरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-पंधरावा*◀

          *दि.०५/०१/२०१८*

       *aचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)  blade   11)later     21) shake
2)  chase    12)paper   22) shape
3) crane    13)paste    23)snake
4)  flame   14) place  24) brake
5)  frame   15) plane  25) space
6)  grape   16) plate    26)spray
7) grate      17) scale   27)table
8) graze    18) radio   28)taste
9) image   19) grade   29) waste               10) label   20)shade   30) today

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *ay चा उच्चार*
ay चा उच्चार ए असा होतो.
उदा.  today - टुडे
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  radio या शब्दामध्ये ra चा एक व di चा दुसरा o चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
radio मध्ये ra चा  रे di  चा डी व o चा ओ म्हणजे रेडीओ.

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spray या शब्दात spr चा उच्चार स्र्प व ay चा उच्चार ए म्हणजे स्र्पे होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

 बय्राच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ( silent) होतो.
उदा. plane - प्लेन
   
👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. blade - ब्लेड

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                  *संकलन*
         *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
 *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
           *ता.तळा जि.रायगड*

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

लेझीम लघुचित्रपट

लेझीम लघुचित्रपट 

हा लघुचित्रपट डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा 

DOWNLOAD HERE

*Lezim(लेझीम)-मराठी शैक्षणिक शाॅर्टफिल्म* 
【🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪】
*"लेझीम" - आनंददायी शिक्षणाचा एक प्रवास*
🆕🎥📚🎥📲🎥🎊🎥🎀🎥🔁
        *Published on Jan 1, 2018*
  *FULL MOVIE SEE ON YOUTUBE👇🏻*

      https://youtu.be/ImcxGsAvFgg

*_DO SUBSCRIBE, LIKE, COMMENTS, SHARE & ENJOY_*
*Lezim - Journey of pleasant education*
*~_DIRECTOR & PRODUCER_~ - PRAVIN DAKARE*
*~_ART & MUSIC DIRECTOR_~ - JAYDIP DAKARE*
*~_ASSISTANT DIRECTION_~ - SHIVAJIRAO CHAUGULE*
*~_CAST_~ - OM BIBEKAR, PRAJULI SALUNKHE, DR. SHIVAJIRAO CHAUGULE, PRAVIN DAKARE, ARUN PAWAR, Hon.HARIBHAU GHODE*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
 *गुरुमाऊली फिल्म निर्मित पहिली शैक्षणिक शाॅर्टफिल्म "लेझीम" पूर्ण झालेली असून महाराष्ट्रातील अनेक शाळांतील गुरुंच्या आग्रहास्तव युट्यूब वर अपलोड केलेली आहे.या शाॅर्टफिल्म चे वैशिष्ट्य म्हणजे जि. प. शाळा ढाणकेवाडी शाळेतील सर्व विद्यार्थी,गावकरी समाविष्ट असून प्रमुख भुमिका कु.ओम बिबेकर,डाॅ. शिवाजीराव चौगुले सर(अभिनेता/पत्रकार दै. सकाळ),कु.प्राजुली साळुंखे मॅडम(युथ फेस्टिव्हल मध्ये विविध भुमिका) , प्रविण डाकरे(उपशिक्षक) , अरुण पवार(मुख्याध्यापक) , हरिभाऊ घोडे सो (केंद्रप्रमुख) यांनी केल्या आहेत. कला व संगीत दिग्दर्शन जयदिप डाकरे(विद्या मंदिर चाफेवाडी ता. भुदरगड) यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन डाॅ. शिवाजीराव चौगुले यांनी केले आहे. प्रविण डाकरे यांनी कथा, संवाद लेखन,छायाचित्रण,संगीत, इडिटर, दिग्दर्शक व निर्मिती या सर्व भुमिका साकारलेल्या आहेत.ग्रामीण भागात भेडसावणारी ज्वलंत शैक्षणिक समस्या या शाॅर्टफिल्म मधून मांडली असून आनंददायी शिक्षणाबरोबरच जि.प.शाळा टिकवण्यासाठी हा एक भन्नाट प्रयोग केलेला आहे.आपण जरुर पहा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.*
*_प्रस्तुत फिल्म माझ्या ब्लॉगवर खालील लिंकवरही पाहू शकाल.._* 
             https://goo.gl/tLyBu2

 🄿 🅁 🄰 🅅 🄸 🄽   🄳 🄰 🄺 🄰 🅁 🄴
                 pravindakare.in
 9⃣4⃣2⃣3⃣3⃣0⃣9⃣2⃣1⃣4⃣
        *🅂🄷🄰🅁🄴  🅃🄾  🄰🄻🄻*
🔜 *शाॅर्टफिल्म  आवडल्यास शेअर करा* 🔜

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस चौदावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-चौदावा*◀

         *दि.०४/०१/२०१८*

       *aचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)  pray    11)base     21) lame
2)  race    12)came    22) mate
3) save    13)dale     23)pace
4)  stay    14) daze  24) rate
5)  sway   15) face   25) same
6)  take    16) fade    26)tame
7) tale      17) fake    27)vase
8) tray     18) fame   28)babe
9) wave   19) fate   29) baker                10) bale   20)haze   30) basin

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *ay चा उच्चार*
ay चा उच्चार ए असा होतो.
उदा.  stay - स्टे
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  baker या शब्दामध्ये ba चा एक व ke चा दुसरा r चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
baker मध्ये ba चा  बे ke चा क व r चा र म्हणजे बेकर.

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये sway या शब्दात sw चा उच्चार स्व व ay चा उच्चार ए म्हणजे स्वे होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

 बय्राच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ( silent) होतो.
उदा. bale - बेल
   
👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. vase- व्हेझ

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                 *संकलन*
          *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
            *ता.तळा जि.रायगड*
              *9404566070*

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

मराठी गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम माहिती पुस्तिका

मराठी गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम माहिती पुस्तिका

डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
DOWNLOAD HERE

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तेरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-तेरावा*◀

         *दि. ०३/०१/२०१८*

       *aचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)  pray    11)base     21) lame
2)  race    12)came    22) mate
3) save    13)dale     23)pace
4)  stay    14) daze 24) rate
5)  sway   15) face   25) same
6)  take    16) fade    26)tame
7) tale      17) fake    27)vase
8) tray     18) fame   28)babe
9) wave   19) fate  29) baker                10) bale   20)haze   30) basin

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *ay चा उच्चार*
ay चा उच्चार ए असा होतो.
उदा. may - मे
         
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  okayया शब्दामध्ये o चा एक व kay चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
okay मध्ये o चा ओ व kay चा के  म्हणजे ओके.

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये play या शब्दात pl चा उच्चार प्ल व ay चा उच्चार ए म्हणजे प्ले होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

 बय्राच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ( silent) होतो.
उदा. bake - बेक
       cage - केज

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. lady- लेडी

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                    *संकलन*
          *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
            *ता.तळा जि.रायगड*
              *9404566070* 

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस बारावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-बारावा*◀

         *दि.०२/०१/२०१८*

          *aचा उच्चार अॅ*
👉   a चा उच्चार अॅ असणाऱ्या शब्दांचे लेखन एक रेघी वहीत कसे करावे तो नमुना मुलांना  फळ्यावर लिहून दाखवावा.
उद्देश- विद्यार्थी एक रेघी वहीत कशा पद्धतीने लेखन करावे ते शिकतात.
त्याची झेराॅक्स किंवा enlarge करुन वर्गात लावल्यास विद्यार्थी चांगल्या पद्धतीने लेखन व वाचन करतात.

👉 आजचे शब्द
1)  madam 11)stand  21) stash
2)  magic   12)thank  22) strap
3) mango 13)vanish 23) absent
4)  marry  14) black   24) animal
5)  match  15)blank  25)  antena
6)  pants 16) crack  26)  balance
7)  patch  17) crash  27) carrot
8)  salad   18) nanny 28) chapter
9) snack   19) prank  29)  gather 10) stamp 20)slang 30) standard

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *y चा उच्चार*
y हा व्यंजन व स्वर आहे. व्यंजन म्हणुन य उच्चार होतो. तर स्वर असताना y चा उच्चार इ किंवा आइ असा होतो.
उदा. marry- मॅरी
          *tchचा उच्चार* च असा होतो.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा. standard या शब्दामध्ये sta चा एक व nda चा दुसरा व rd चा तिसरा गट

👉 *गटाचे उच्चार*
standard  मध्ये sta चा स्टॅ व nda  चा न्ड व rd चा र्ड म्हणजे स्टन्डर्ड

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये slang या शब्दात sla चा उच्चार स्लॅ व ng चा उच्चार न्ग  म्हणजे स्लॅन्ग होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

antena या शब्दात a,e व a असे तीन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार ए व a चा उच्चार आ म्हणजे अॅन्टेना असा होतो.

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. stash - स्टॅश

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                  *संकलन*
           *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
  *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
             *ता.तळा जि.रायगड*
               *9404566070*

सोमवार, १ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस अकरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-अकरावा*◀

         *दि.०१/०१/२०१८*

             *नववर्षाभिनंदन*

          *aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1)  fang   11)  slap      21) camel
2)  flak    12)  stab      22) candy
3)  gash   13)  trap      23) carom
4)  grab   14)  angle    24) carry
5)  mash  15)  angry   25)  catch
6)  pang   16)  ankle   26)  daddy
7)  rant     17)  apple   27)  flash
8)  rapt     18)  arrow  28)  habit
9)   slab   19) badge  29)  grand
10) slam  20) batch   30)  happy

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *y चा उच्चार*
y हा व्यंजन व स्वर आहे. व्यंजन म्हणुन य उच्चार होतो. तर स्वर असताना y चा उच्चार इ किंवा आइ असा होतो.
उदा. angry- अॅन्र्गी
          *d चा उच्चार* ड व ज असा होतो.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा. habit या शब्दामध्ये ha चा एक व bi चा दुसरा व t चा तिसरा गट

👉 *गटाचे उच्चार*
habit  मध्ये ha चा हॅ व bi  चा बि व t चा ट म्हणजे हॅबिट

👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये grand या शब्दात gra चा उच्चार ग् व र व अॅ म्हणजे  ग्रॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

badge या शब्दात a व e असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार अ(silent) म्हणजे बॅज असा होतो.

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. catch - कॅच