पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सव्विसावा

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 *६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस सव्विसावा* 

 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  ▶ *दिवस-सव्विसावा*◀


         *दि.१६/०१/२०१८*


       *iचा उच्चार इ* 


👉 आजचे शब्द
1)tin     11)wiz      21)hill
2)win    12)bill     22)into
3)zip     13)chin    23)kick
4)kin     14)clip     24)kill
5)kit      15)dish   25)lick
6)nil      16)fill      26)kilo
7)nip     17)film     27)king
8)sin    18)fish     28)kiss
9)vim   19)gift      29)lift
10)wig  20)give  30)list



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  kilo या शब्दामध्ये  ki  चा एक व lo चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
kilo  मध्ये ki चा कि व lo चा लो  म्हणजे किलो


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये lift या शब्दात li चा उच्चार लि व ft चा उच्चार फ्ट म्हणजे लिफ्ट


   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. list - लिस्ट
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.




      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*


                *संकलन*
        *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
        *ता. तळा जि. रायगड*
            *9404566070*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_16.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा