🌷🌷🌷🌷🌷🌷
👉आजपासुन a चा उच्चार आ असणारे शब्द शिकणार आहोत.
👉 आजचे शब्द
1) are 11)also 21) half
2) art 12)army 22) hard
3) ask 13)bark 23)hark
4) baa 14)bath 24) harm
5) bar 15) calm 25) last
6) car 16)card 26)mark
7) far 17)cart 27)mars
8) jar 18) dark 28)park
9) tar 19) farm 29)part 10) spa 20)fast 30)pass
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. also या शब्दामध्ये a चा एक व lso चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
also मध्ये a चा आ lso चा ल्सो म्हणजे आल्सो.
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये army या शब्दात a चा उच्चार आ व rmy चा उच्चार र्मी म्हणजे आर्मी होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. spa- स्पा
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
*संकलन*
*श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
*ता.तळा जि.रायगड*
*9404566070*
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷▶ *दिवस-सोळावा*◀
दि.०६/०१/२०१८
*aचा उच्चार आ*👉आजपासुन a चा उच्चार आ असणारे शब्द शिकणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा