नोंदीचे software
थोडक्यात माहिती | |||||||
या software मध्ये तुम्ही विद्यार्थ्याचे नाव इयत्ता वर्ष शाळेचे नाव इत्यादी हवे ते बदल करू शकता. | |||||||
नोंदी असलेल्या row वर क्लीक केल्यास तुम्हाला row मध्ये आठ नोंदी दिसतील हवी असलेली नोंद तुम्ही निवडू शकता. | |||||||
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तुम्ही नोंदीच्या sheet तुम्ही copy करू शकता. | |||||||
कमी वेळेत जास्त विद्यार्थ्यांच्या नोंदी करू शकता. | |||||||
नोंदी या सर्व मला योग्य वाटतील अशा तयार केल्या आहेत. | |||||||
काही अडचण आल्यास संपर्क साधू शकता. संपर्क क्र.९४०४५६६०७० | |||||||
अधिक शैक्षणिक माहितीसाठी माझ्या blog ला आवश्य भेट द्या | |||||||
pramodmore1987.blogspot.in |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा