🌷🌷🌷🌷🌷🌷
*aचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1) blade 11)later 21) shake
2) chase 12)paper 22) shape
3) crane 13)paste 23)snake
4) flame 14) place 24) brake
5) frame 15) plane 25) space
6) grape 16) plate 26)spray
7) grate 17) scale 27)table
8) graze 18) radio 28)taste
9) image 19) grade 29) waste 10) label 20)shade 30) today
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
*ay चा उच्चार*
ay चा उच्चार ए असा होतो.
उदा. today - टुडे
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. radio या शब्दामध्ये ra चा एक व di चा दुसरा o चा तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
radio मध्ये ra चा रे di चा डी व o चा ओ म्हणजे रेडीओ.
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spray या शब्दात spr चा उच्चार स्र्प व ay चा उच्चार ए म्हणजे स्र्पे होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
बय्राच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ( silent) होतो.
उदा. plane - प्लेन
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. blade - ब्लेड
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
*संकलन*
*श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
*ता.तळा जि.रायगड*
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷▶ *दिवस-पंधरावा*◀
*दि.०५/०१/२०१८*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा