पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

UDISE शोधा

आता नवीन वर्षाच्या सुरूवातीस सर्वांना मुलांचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत pramotion करताना मुलगा ज्या शाळेत पाठवायचा आहे त्या शाळेचा UDISE CODE माहिती असणे आवश्यक आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील UDISE CODE एका क्लीक वर तुम्हाला याठिकाणी मिळतील
केवळ तुमचा किंवा तुम्हाला ज्या शाळेचा Udise हवा आहे ती शाळा ज्या जिल्ह्यात येते तो जिल्हा निवडा त्या जिल्ह्यातील  सर्व शाळांचे udise code तुम्हाला लगेच प्राप्त होतील.
UDISE Code शोधण्यासाठी खाली क्लीक करा
UDISE CODE शोधा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा