पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तेरावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-तेरावा*◀

         *दि. ०३/०१/२०१८*

       *aचा उच्चार ए*

👉 आजचे शब्द
1)  pray    11)base     21) lame
2)  race    12)came    22) mate
3) save    13)dale     23)pace
4)  stay    14) daze 24) rate
5)  sway   15) face   25) same
6)  take    16) fade    26)tame
7) tale      17) fake    27)vase
8) tray     18) fame   28)babe
9) wave   19) fate  29) baker                10) bale   20)haze   30) basin

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
           *ay चा उच्चार*
ay चा उच्चार ए असा होतो.
उदा. may - मे
         


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  okayया शब्दामध्ये o चा एक व kay चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
okay मध्ये o चा ओ व kay चा के  म्हणजे ओके.


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये play या शब्दात pl चा उच्चार प्ल व ay चा उच्चार ए म्हणजे प्ले होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

 बय्राच शब्दात a या स्वरानंतर व्यंजन / व्यंजने येऊन नंतर जर e हा स्वर आल्यास a चा उच्चार ए होतो व e चा उच्चार अ( silent) होतो.
उदा. bake - बेक
       cage - केज

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. lady- लेडी

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                    *संकलन*
          *श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
            *ता.तळा जि.रायगड*
              *9404566070* 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा