🌷 🌷🌷🌷🌷🌷
*iचा उच्चार आइ*
आजपासुन आपण i चा उच्चार आइ असणारे शब्द शिकणार आहोत.
यामध्ये बर्याचदा i या स्वरानंतर व्यंजन येऊन e हा स्वर येतो तेव्हा i चा उच्चार आइ होतो तर e चा उच्चार अ होतो.
👉 आजचे शब्द
1)site 11)kind 21)ride
2)mine 12)kite 22)ripe
3)nine 13)life 23)rise
4)wine 14)like 24)side
5)bike 15)line 25)sign
6)bite 16)ice 26)size
7)dine 17)mind 27)tile
8)find 18)pile 28)tiny
9)fine 19)pine 29)wide
10)high 20)rice 30)wife
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
🐊
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. bike या शब्दामध्ये bi चा एक व ke चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
bike मध्ये bi चा बाइ व keचा क म्हणजे बाइक
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. pine - पाइन
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
*संकलन*
*श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
*ता. तळा जि. रायगड*
*9404566070*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://pramodmore1987.blogspot.in/2018/01/blog-post_23.html?m=1
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.*
*६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस तिसावा*
🌷🌷🌷🌷🌷🌷▶ *दिवस-तिसावा*◀
*दि.२३/०१/२०१८*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा