पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शाळा संगणकीकरण

शाळा माहिति संगणकीकरण सरळ डेटाबेस प्रणाली


शाळा, शिक्षक, विदयार्थी या सर्वांची माहिती सरल ( SARAL- Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबतचा शासननिर्णय शासनाने ३ जुलै रोजी काढला. या शासननिर्णयाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षा पासून करायची आहे . यासाठी प्रत्‍येक शाळेने Online Database  भरणे आवश्‍यक झाले आहे.भविष्‍यात याचे अनेक फायदे शिक्षण क्षेञात होणार आहेत.  यामध्‍ये माहिती भरण्‍यास सर्व शिक्षक मिञांना मदत  व्‍हावी यासाठी सरल संगणक प्रणाली विषयी थोडक्‍यात माहिती खाली देण्‍यात आली आहे.
1.सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय
2.आवश्‍यक माहिती
3.सचिञ माहिती-
4.सरल संगणक प्रणाली व्हिडिओ -
वेबसाईट -
www.education.maharashtra.gov.in

सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय

सरल संगणक प्रणाली मध्‍ये माहिती भरण्‍यासाठी आवश्‍यक माहिती-
                              सरल संगणक प्रणाली मध्‍ये माहिती भरण्‍यासाठी कोणकोणत्‍या प्रकारची माहिती आवश्‍यक आह
SARAL डेटाबेस प्रणाली :
SCHOOL DATABASE
STAFF DATABASE
STUDENT DATABASE
============================
SARAL डेटाबेस प्रणालीद्वारे शाळेतील सर्व माहिती भरणेसाठी खालील माहिती तयार ठेवावी
============================
SCHOOL DATABASE
शाळेची सर्व माहिती
शाळेच्या प्रकारची माहिती
श्रेणीकरण / संलग्नता माहिती
माध्यम
पत्ता
संपर्क | फोन, मोबाईल, इमेल
स्थान
सेंमी इंग्रजी
शाळेतील उपलब्ध शाखा (११ वी १२ वी साठी)
अंगणवाडी
बालवाडी
बाल सर्वेक्षण
मागील वर्षातील भेटी (अधिकारी)
मागील वर्षातील भेटी तपशील (संख्या)
शा पो आ (मागील वर्ष | भेटी)
अंतर्गत लेखापरीक्षण (मागील वर्ष)
बाह्य लेखापरीक्षण (मागील वर्ष)
स्थानिक निधी लेखापरीक्षण (मागील वर्ष)
ऑडीटर जनरल (ए.जी.) मार्फत लेखापरीक्षण (३१ मार्च)
प्रदर्शित फलक
सर्व शिक्षा अभियान तरतूद अनुदान (३१ मार्च | मागील वर्ष)
राष्ट्रीय माध्य. शिक्षा अभियान अनुदान (३१ मार्च | मागील वर्ष)
अनुदान आकस्मित निधी (राज्य शासन)
मागील वर्ष निधी | खर्च तपशील
शा व्य समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
शा. व्य. विकास समिती समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
शाळा बाधकाम समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
पालक शिक्षक संघ (नाव, फोन, पद इ, तपशील) CG
माता पालक शिक्षक संघ (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शैक्षणिक समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शाळा समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
मध्यान्ह भोजन समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
परिवहन समिती (नाव, फोन, पद इ, तपशील) SG
शिकवण्याचे दिवस ( मागील, चालू )
सा. स. मूल्यमापन (होय / नाही)
विशेष प्रशिक्षण तपशील
मोफत साहित्य : पाठ्यपुस्तक
सरल detabase प्रणाली मध्ये माहिती भरण्यासाठी ची सचित्र मागदर्शन
















सरल detabase प्रणाली मध्ये माहिती भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व format















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा