पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

Sms द्वारे अभ्यास पाठवणारी शाळा

रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक 

नवीन उपक्रम

sms द्वारे पालकांना रोज अभ्यास दिला जातो.

प्रत्येक वर्गानुसार sms पाठवला जातो.

पालकांकडे इंटरनेट नसले तरी चालेल .

साध्या मोबाईलवरही sms जातात.

एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्यांच्या पालकांना sms द्वारे कळविले जाते.

*sms पाठवणे निःशुल्क आहे.*

sms पाठवताना तुमचा नेट चालू असणे आवश्यक आहे.

*शाळेत एखादा कार्यक्रम असेल तर त्याचीही माहिती sms द्वारे सर्व पालक तसेच ग्रामस्थांना देता येते.*

फक्त ज्यांना sms पाठवायचे आहेत त्या सर्व पालक व ग्रामस्थांचे संपर्क नंबर आम्ही संकलित केले आहेत.

*वर्गनिहाय मुलांच्या पालकांचे नंबर ॲड करून घेतले आहेत.*

जनरल अनाउंसमेंट
होम वर्क
गैरहजरी
याप्रमाणे माहिती पालकांना पोहचवली जाते.

*यातून शाळेतील  आम्ही दोन्ही शिक्षक कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाध्याय देतो.*

प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा स्वाध्यायही देता येतो.

*शाळा व्यवस्थापन समितीस ही या sms द्वारे सभेला बोलावले जाते.*

उपक्रम सुरु झाल्यापासून पालक स्वतः फोन करून विचारत आहेत सर आजचा अभ्यास काय आहे. *(एखाद्या दिवशी अभ्यास पाठवण्यास उशीर झाला तर)*

असा उपक्रम सध्या कोठेही राबवला जात नाही.

आपणही आपल्या शाळेत असा उपक्रम राबवू शकता.


ॲपचे नाव आहे
*educhat*
ॲप डाऊनलोड करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा