पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

Word search charai bk

*New App will be launching  tonight*

आज दि. ८/२/२०१७ रोजी ठीक रात्री ९ वा. एका इंग्रजी ॲप चे लॉंचिंग होणार आहे.

*ॲपचे नाव*
*word search charai bk*

*ॲपची वैशिष्ट्ये*

या ॲप मध्ये
*1) animals*
*2) colours*
*3) fruits*
*4) vehicles*
*5) Birds*
*6) flowers*
*7) things in kitchen*
*8) Things in school*
*9) Parts of body*
*10) Professions*
या दहा प्रकारचे इंग्रजी शब्द category wise शोधायचे आहेत.

हे शब्द शोधताना उभे,आडवे,तिरपे कसेही ते शब्द एका अक्षरमालिकेत लपलेले असतील ते मुलांना शोधायला द्यायचे आहेत.

शोधताना मुलांना संपूर्ण शब्द शोधायचा आहे.त्यामुळे या दहा प्रकारचे शब्द मुलांना या खेळाच्या माध्यमातून पाठ होणार आहेत.

यात तीन प्रकारची काठिण्यपातळी असणार आहे.
*1) Easy*
*2) medium*
*3) hard*

यामध्ये आपणाला शब्द शोधायला किती वेळ लागला, हेही कळणार आहे. त्यामुळे शब्द ज्यांना पाठ होतील ते लवकर सोडवतील.

हा ॲप सर्व माध्यमांच्या सर्व मुलांसाठी उपयुक्त आहे.(primary to ..........any class )

*ॲपचे फायदे*

१) *यातून मुलांची निरीक्षण शक्ती वाढणार आहे.*

२) *अध्ययनातील गती वाढण्यास मदत होईल.*

३) *बौध्दिक क्षमता विकसित होण्यास मदत होईल.*

४) *इंग्रजी विषयी असणारी भीती कमी होईल.*

५) *शब्द पाठांतर होण्यास मदत होईल.*

इ.फायदे मुलांना होतील.

*ॲपची निर्मिती*
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
(मु.पो.नांदुर्गा ता.औसा जि.लातूर)

*ॲप लॉंचिंग ठिकाण*
pramodmore1987.blogspot.in

*New App will be launching tonight*
ॲप डाऊनलोड करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा