पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

इ.५वी व ८ वी शिष्यवृत्ती हॉल तिकीट प्रिंट कशी काढावी.

इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७
➖➖➖➖➖➖➖➖
_Hall Ticket print कशी काढावी?_

▶ सर्व प्रथम आपल्या chrome किंवा अन्य browser मध्ये www.puppss.in हि website लिहून search करावे.

▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेला असेल.

▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.

▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.

▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.

▶ लॉगिन करावे.

▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.

▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.

▶ त्याची प्रिंट काढून घ्या.

▶ सदर ची प्रक्रिया जर मोबाईल मधून करत असाल तर आपल्या file manager च्या phone storage मधील downloads या option मध्ये file download झालेली असेल.

▶शिष्यवृत्ती website वर जाण्यासाठी खाली क्लीक करा
       शिष्यवृत्ती वेबसाईट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा