पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

१५ आपले शरीर तिसरी परिसर अभ्यास


घटक १५ आपले शरीर

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १५
आपले शरीर
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. डोके, हात आणि पाय ......ला जोडलेले असतात..

  2. पोटाला
    पाठीला
    धडाला
    छातीला

  3. डोक्यावर ........... असतात.

  4. कान
    केस
    नाक
    पापण्या

  5. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा कोणता आहे ?

  6. छाती
    पोट
    पाठ
    मान

  7. छाती, पोट आणि पाठ मिळून काय बनते ?

  8. खुबा
    धड
    मान
    खांदा

  9. धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात ?

  10. खांदा
    खुबा
    गुडघा
    कोपर

  11. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात ?

  12. खांदा
    मांडी
    खुबा
    कोपर

  13. हाताची बोटे कशाचा भाग आहेत ?

  14. पाऊलाचा
    पंजाचा
    मांडीचा
    कोपराचा

  15. पायाची बोटे कशाचा भाग आहेत ?

  16. पंजाचा
    कोपराचा
    मांडीचा
    पावलाचा

  17. दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे काय ?

  18. गुडघा
    कोपर
    मनगट
    पंजा

  19. तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे काय ?

  20. कोपर
    घोटा
    गुडघा
    मांडी

  21. मांडी आणि तंगडी यांना जोडणारा भाग म्हणजे काय ?

  22. कोपर
    दंड
    खुबा
    गुडघा

  23. अग्रबाहू व पंजा यांना जोडणारा भाग म्हणजे काय ?

  24. मनगट
    कोपर
    गुडघा
    घोटा

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा