पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७
तिसरी विषय मराठी घटक १५ सुट्टीच्या दिवसात
घटक १५ सुट्टीच्या दिवसात
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १५
सुट्टीच्या दिवसात
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते ?
शाळा बुडल्यावर
शाळेच्या दिवशी
सुट्टीच्या दिवशी
दररोज
कोणत्या दिवसांना निराळा घमघमणारा वास असतो ?
दररोजच्या
सुट्टीच्या
शाळेच्या
परीक्षेच्या
कोणत्या घसरगुंडीवर मुलाला वर खाली व्हावेसे वाटते ?
सूर्याच्या
चंद्राच्या
शाळेच्या
इंद्रधनुच्या
सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते ?
सुंदर
अद्भुत
मोहक
निसर्गरम्य
सुट्टीच्या दिवशी ........ अद्भुत होते नेहमीचे जग.
जादूने
सूर्याने
हवेने
उन्हाने
सुट्टीच्या दिवशी ........प्रचंड शक्ती राही उसळत.
आकाशातून
हवेतून
शरीरातून
सूर्यातून
वाटे पोहू साती ...... गगनचुंबी ओलांडू पर्वत.
नदी
सागर
महासागर
समुद्र
निराळा या शब्दाचा अर्थ काय आहे ?
शिराळा
सारखा
समान
वेगळा
जसे घमघमणारा – वास तसे खळखळणारे – काय ?
पक्षी
पाणी
वारा
पंख
जसे घमघमणारा – वास तसे किलबिलणारे – काय ?
प्राणी
पक्षी
पंख
मुले
जसे घमघमणारा – वास तसे फडफडणारे – काय ?
प्राणी
पक्षी
पाने
पंख
जसे घमघमणारा – वास तसे घोंघावणारा – काय ?
वारा
सैनिक
माणूस
प्राणी
उनाड या शब्दाचा अर्थ काय ?
हुशार
चाणाक्ष
खोडकर
मंद
सुट्टीच्या दिवसात उन्हातही अंगाला कोण बिलगतो ?
उजेड
वास
सागर
वारा
....... विटक्या वस्तुवरती नवतेजाची चमके झगमग.
स्वच्छ
सुंदर
सुरेख
मळक्या
कालनिर्णय पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते ?
लाल रंगामुळे
निळ्या रंगामुळे
हिरव्या रंगामुळे
पिवळ्या रंगामुळे
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा