पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७
१६ ज्ञानेंद्रिये तिसरी परिसर अभ्यास
घटक १६ ज्ञानेंद्रिये
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १६
ज्ञानेंद्रिये
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
ज्ञानेंद्रिये एकूण किती आहेत ?
चार
सहा
पाच
सात
कोणत्या ज्ञानेन्द्रियाने वास घेतात ?
कान
नाक
डोळे
जीभ
कोणत्या ज्ञानेन्द्रियाने पाहता येते ?
नाक
त्वचा
कान
डोळे
कोणत्या ज्ञानेन्द्रियाने ऐकता येते ?
डोळे
कान
जीभ
त्वचा
कोणत्या ज्ञानेन्द्रियाने चव घेता येते ?
जीभ
त्वचा
कान
नाक
कोणत्या ज्ञानेन्द्रियाने काटा टोचल्याचे कळते ?
पाय
डोळे
त्वचा
कान
पेरू गोड आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ? .
त्वचा
जीभ
डोळे
नाक
बाहेर कोकिळा गात आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते?
डोळे
नाक
त्वचा
कान
सुर्यफुल पिवळे आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?
नाक
डोळे
त्वचा
जीभ
औषध कडू आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?
डोळे
जीभ
कान
नाक
उदबत्तीचा वास चांगला आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?
जीभ
त्वचा
डोळे
नाक
कानामुळे आपण ...... शकतो.
ऐकू
पाहू
बोलू
पोहू
डोळ्यांमुळे आपण ........शकतो
बोलू
जेवू
पाहू
ऐकू
जीभेमुळे आपल्याला ....... कळते
वास
आवाज
स्पर्श
चव
मिठाची चव कशामुळे कळते ?
डोळे
जीभ
कान
नाक
फूल सुगंधित आहे कशामुळे कळते ?
नाक
डोळे
जीभ
त्वचा
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा