पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

गणिती क्रिया सराव अॉनलाईन अॉफलाईन ॲप

गणिती क्रिया सराव अॉनलाईन अॉफलाईन ॲप

हा ॲप अॉनलाईन व अॉफलाईन दोन्ही पध्दतीने चालतो हे या ॲपचे वैशिष्ट्ये आहे

अॉफलाईन चालू करण्यासाठी एक वेळा बॕक बटन दाबले की अॉफलाईन चालतो

पहिली ते आठवी सर्व वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त
बेरीज
वजाबाकी
गुणाकार
 क्रियांचा सराव
सोपे
मध्यम
कठिण
परिपक्व या स्वरूपात सराव करता येतो

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
            ९४०४५६६०७०
            रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक
             ता.तळा जि.रायगड

डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
गणिती क्रिया सराव ॲप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा