पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६
१२ आपली अन्नाची गरज
१२ आपली अन्नाची गरज
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १२
आपली अन्नाची गरज
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
शरीराची वाढ कशामुळे होते ?
पाण्यामुळे
तेलामुळे
अन्नामुळे
उपवासामुळे
.............मुळे काम करण्याची शक्ती मिळते ?
पाण्यामुळे
तेलामुळे
पैस्यामुळे
अन्नामुळे
पुरेसे अन्न मिळाले नाही तर काय होते ?
उत्साह येतो
मरगळ येते
तबियत वाढते
निरोगी राहते
सर्व सजीव ............... प्रकारचे अन्न खातात .
एकाच
वेगळ्या
चार
पाच
............ मुळे शरीराची झीज भरून येते .
गवतामुळे
भातामुळे
मासामुळे
अन्नामुळे
बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्याला काय म्हणतात ?
भुसा
पेंड
अंबोण
रवंत
...............माणसाचे रक्त शोषण करतात .
गोचिडी
झुरळ
फुलपाखरू
ढेकुण
............. गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात.
ढेकुण
गोचिडी
झुरळ
फुलपाखरू
कोल्हे बहुधा काय पळवून नेतात ?
मांजर
कुत्रे
कोंबडे
भाकरी
............. स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात.
प्राणी
हत्ती
हरणे
वनस्पती
वनस्पतींची ............. जमिनीतून पाणी शोषून घेतात ?
पाने
फांद्या
खोड
मुळे
वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते ?
मुळात
पानात
शेंड्यात
फांदीत
माणसाच्या वस्तीत ............... मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते .
दगड
वाळू
धान्याचे कण
मातीचे कण
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा