पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

११ आपली हवेची गरज


११ आपली हवेची गरज

११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ११
आपली हवेची गरज
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ............ डोळ्यांना दिसत नाही

  2. पाणी
    माती
    हवा
    ढग

  3. चोहीकडे काय पसरले आहे ?

  4. पाणी
    नदी
    तलाव
    हवा

  5. जाणवते पण दिसत नाही असे काय आहे ?

  6. हवा
    पाणी
    चंद्र
    सूर्य

  7. नाकाने हवा शरीरात घेण्याला काय म्हणतात ?

  8. उच्छवास
    श्वास
    श्वसन
    ज्वलन

  9. नाकाने हवा शरीराबाहेर टाकण्याला काय म्हणतात ?

  10. ज्वलन
    श्वसन
    श्वास
    उच्छवास

  11. हवा आत घेणे व बाहेर सोडणे याला एकत्रित काय म्हणतात ?

  12. श्वास
    उच्छवास
    श्वसन
    ज्वलन

  13. श्वास घेताना आपण .......... आत घेतो ?

  14. हवा
    माती
    धूळ
    पाणी

  15. संजीवांना श्वासोच्छवासासाठी .................. गरज असते ?

  16. पाण्याची
    अन्नाची
    मातीची
    हवेची

  17. फुंकरीतून ............पाण्यात शिरली ?

  18. माती
    हवा
    अन्न
    धूळ

  19. श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे ............घेतात .

  20. हवेतून
    जंगलातून
    पाण्यातून
    अन्नातून

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा