पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६
१३ आपला आहार
१३ आपला आहार
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १३
आपला आहार
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
खालीलपैकी कोणाचा आहार जास्त असेल ?
ताई
आजोबा
वडील
दादा
खालीलपैकी कोणाचा आहार कमी असेल ?
मामा
काका
वडील
आजोबा
आहारात बदल कोणत्या कारणामुळे होतो ?
उत्साह येतो
मरगळ येते
तबियत वाढते
निरोगी राहते
दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून ............. म्हणतात
आहार
जेवण
नाश्ता
न्ह्यारी
आई व आजी दोघीमध्ये कोणाचा आहार जास्त असेल ?
दोघींचा कमी असेल
दोघींचा सारखा
आजी
आई
जी कामे करताना शरीराला भरपूर कष्ट पडतात अशा कामांना ..................कामे म्हणतात.
बैठे
अंगमेहनतीची
शुल्लक
महत्वाची
जी कामे बसून करावी लागतात व शरीराला भरपूर कष्ट पडत नाहीत अशा कामांना ...............कामे म्हणतात.
महत्वाची
अंगमेहनतीची
शुल्लक
बैठे
कोणत्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती जास्त आहार घेतात ?
महत्वाची
अंगमेहनतीची
बैठे
शुल्लक
कोणत्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती कमी आहार घेतात ?
अंगमेहनतीची
महत्वाची
बैठे
शुल्लक
निरनिराळ्या लोकांच्या आहारात ............... अन्नपदार्थ असतात.
एकाच प्रकारचे
तेच
सारखेच
निरनिराळे
जेथे भात जास्त पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात ............जास्त असतो .
मासे
पोळी
भाकरी
भात
जेथे गहू जास्त पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात ............जास्त असतो .
भाकरी
पोळी
भात
मासे
खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ खाणे सर्वात उत्तम आहे ?
महागडे
स्वस्त
घरी बनवलेले
बाजारातून आणलेले
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा