पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६
३ री भाषा घटक ७ मुग्धा लिहू लागली
मुग्धा लिहू लागली
इयत्ता तिसरी
घटक ७
मुग्धा लिहू लागली
घटक सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा
आज शाळेत .................समारंभ होता.
ध्वजारोहण
विज्ञान प्रदर्शन
बक्षीस
स्वागत
मुग्धाने कशात पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावलं ?
गणितात
इंग्रजीत
संगीतात
चित्रकलेत
पाहुणे म्हणून कोण आले होते ?
प्रसिध्द खेळाडू
प्रसिध्द लेखक
प्रसिध्द गायक
प्रसिध्द समाजसेवक
प्रमुख पाहुण्यांना पहिल्यापासून कशाचा छंद होता ?
वाचनाचा
बोलण्याचा
लिहिण्याचा
खेळण्याचा
बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते ?
डायरी
कंपासपेटी
चित्रकलावही
पेन
बोलण्यानं , लिहिण्यानं , वाचल्यानं माझ्यात ....................घडत गेलं .
विचार
विकास
परिवर्तन
सुसंवाद
मुग्धाची .................कळी फुलायला लागली .
कोमल
नाजूक
सुंदर
अबोल
पाहुण्यांनी कोणाचे अभिनंदन केले ?
बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचे
बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे
बाईंचे
सरांचे
मी एक ................... झालो .
वैज्ञानिक
साहित्यिक
खेळाडू
कलाकर
मुग्धासोबत समारंभाला कोण आलं होतं ?
आई
बाबा
आईबाबा
आजीआजोबा
''नित्य'' शब्दाचा अर्थ ओळखा ?
नवीन
नवल
रोज
सत्य
दैनिक या शब्दाचा अर्थ ओळखा .
महिन्याला प्रसिध्द होणारे
वर्षाला प्रसिध्द होणारे
रोज प्रसिध्द होणारे
आठवड्याला प्रसिध्द होणारे
सुप्रसिद्ध शब्दाचा योग्य विरूध्दार्थी शब्द ओळखा
अप्रसिध्द
निप्रसिध्द
गैरप्रसिध्द
कुप्रसिध्द
हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय . असे कोण कोणास म्हणाले .
शिक्षक घुम्याला म्हणाले
बाबा घुम्याला म्हणाले
काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले
आई लेखकाला म्हणाली
दुसऱ्या दिवसापासून तिने ..................सुरूवात केली .
बोलायला
लिखाणाला
वाचायला
खेळायला
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
परीक्षा कशी वाटली काही सुधारणा हव्या असतील तर अवश्य कळवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा