पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

टी.सी. व उतारा बदलचा शासन निर्णय

                      शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सववसाधारण
                  नोंदवहीचा (जनरल रजजस्टर) नमुना सुधाजरत
                   करणेबाबत.

        महाराष्ट्र शासन
    शालेय जशक्षण व क्रीडा जवभाग
 शासन जनणवय क्र. संकीणव-2316/(229/16)/एस.डी.4
 मादाम कामा मागव, हुतात्मा राजगुरु चौक
 मंत्रालय, मुंबई 400032.
 जदनांक : 19 सप्टेंबर, 2016
वाचा :
1. बालकांचा मोफत व सक्तीच्या जशक्षणाचा अजधकार अजधजनयम 2009.
2. माध्यजमक शाळा संजहता.
3. शासन जनणवय क्र. पी आर ई/2010/(215) प्राजश-1, जदनांक 11 जून, 2010
4. महाराष्ट्र शासन राजपत्र - महाराष्ट् र बालकांचा मोफत व सक्तीच्या जशक्षणाचा हक्क
जनयम, 2011 जदनांक 11 ऑक्टोबर, 2011.

प्रस्तावना :
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा जवद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्वाचा
दस्तऐवज आहे. जवद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला व पारपत्र
जमळजवणे व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे
जवद्यार्थ्यांची व शाळेची पजरपूणव ओळखच असते. सध्या माध्यजमक शाळा संजहता जनयम 17 व
पजरजशष्ट्ट 4 मध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राचा नमुना जदलेला आहे. तसेच पजरजशष्ट्ट 18 मध्ये
सववसाधारण नोंदवहीचा नमुना (जनरल रजजस्टर) जदलेला आहे. असे असले तरी शाळा शाळांमधून
शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही त्यामुळे जवद्यार्थी आजण पालकांच्या मनात संभ्रम
जनमाण होतो. त्यामुळे शैक्षजणक संस्र्था, स्वयंसेवी संस्र्था, जशक्षक संघटना, पालक आजण
जवद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आजण सववसाधारण नोंदवही (जनरल रजजस्टर) मधील
नोंदीत राज्यभर एकवाक्यता असणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. तसेच सरल
प्रणालीमाफव त शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जनगवजमत करणेसाठी काही बदल करणे आवश्यक होते.
शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुगंगाने सववसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या नोंदी
आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागजवण्यात आलेल्या
होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सवव व्यवस्र्थापनाच्या, सवव माध्यमाच्या, सवव मंडळांचे
अभ्यासक्रम राबजवणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सववसाधारण नोंदीत
राज्यभर एकसारखेपणा आणण्याची बाब शासनाच्या जवचाराधीन होती.



शासन जनणवय क्रमांकः संकीणव-2316/(229/16)/एस.डी.4
पृष्ट्ठ 2 पैकी 2
शासन जनणवय :
बालकांचा मोफत व सक्तीच्या जशक्षणाचा हक्क अजधजनयम 2009 मधील बालकांच्या
प्रवेशाबाबतच्या तरतूदी, सरलप्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे
मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने जवचार करुन, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
व त्या अनुगंगाने सववसाधारण नोंदवही (जनरल रजजस्टर) यातील नोंदीबाबत राज्यभर
एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधाजरत नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत
आहे. हा शासन जनणवय 2016-17 या वगापासून लागू राहील. सवव माध्यम व सवव व्यवस्र्थापनांच्या
शाळांना हा जनणवय लागू राहील. सवव शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजजस्टर व शाळा
सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करुन घ्यावी.
सदर शासन जनणवय शासनाच्या www.maharashra.gov.in या संके त स्र्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संगणक सांके तांक क्रमांक 201609191727136221 असा आहे. हा
आदेश जडजीटल स्वाक्षरीने साक्षांजकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
 ( डॉ. सुवणा जस. खरात )
 उपसजचव, महाराष्ट्र शासन
प्रत :
1. मा. प्रधान सजचव, शालेय जशक्षण व क्रीडा जवभाग, मंत्रालय, मुंबई
2. जशक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
3. मा. मुख्यमंत्री यांचे उपसजचव, मा.मुख्यमंत्रयांचे सजचवालय, मंत्रालय, मुंबई
4. मा. मंत्री, शालेय जशक्षण व क्रीडा जवभाग यांचे खाजगी सजचव, मंत्रालय, मुंबई
5. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. जशक्षण मंडळ, पुणे
6. अध्यक्ष, CBSE, नवी जदल्ली
7. अध्यक्ष, ICSE, नवी जदल्ली
8. जशक्षण संचालक (माध्यजमक व उच्च माध्यजमक), महाराष्ट्र राज्य, पुणे
9. जशक्षण संचालक (प्रार्थजमक), महाराष्ट्र राज्य, पुणे
10.जवभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यजमक व उच्च माध्यजमक जवभागीय जशक्षण मंडळ (सवव)
11.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्रार्थजमक जशक्षण पजरगद, मुंबई
12.सवव जवभागीय जशक्षण उपसंचालक
13.प्राचायव, जजल्हा जशक्षण व प्रजशक्षण संस्र्था (सवव)
14.जशक्षणाजधकारी (प्रार्थजमक / माध्यजमक) जजल्हा पजरगद (सवव)
15.सवव गटजशक्षणाजधकारी
16.सवव शाळांचे मुख्याध्यापक (गटजशक्षणाजधकारी यांचे माफव त)
17.जनवडनस्ती एसडी-4








टीसी व उतारा बदल शासन निर्णय PDF DOWNLOAD





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा