पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

३री भाषा ८ ते अमर हुतात्मे झाले


८ ते अमर हुतात्मे झाले !

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ८
ते अमर हुतात्मे झाले !
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. जे देशासाठी लढले ते अमर ................झाले.

  2. पुरूष
    हुतात्मे
    वीर
    मानव

  3. हिमशिखरी काय फडफडले ?

  4. पंख
    पतंग
    पक्षी
    ध्वज

  5. कुणि ...................... चढले.

  6. घरावरती
    शाळेवरती
    फासावरती
    गाडीवरती

  7. सोडिले सर्व ................त्यागिला सुखी संसार

  8. घरदार
    नाते
    उद्योग
    काम

  9. तो तुरूंग , ते ................सोसला किती वनवास.

  10. ठाणे
    सहवास
    उपवास
    प्रवास

  11. ध्वज या शब्दाचा अर्थ ओळखा .

  12. झेंडा
    पताका
    पतंग
    गीत

  13. वंदन या शब्दाचा अर्थ ओळखा .

  14. नंदन
    चंदन
    नमन
    पवन

  15. अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?

  16. हुंड्यासाठी भांडणाऱ्या व्यक्तीला
    सैनिकांना
    देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तीला
    पदासाठी लढणाऱ्या व्यक्तीला

  17. वनवास सोसणे या शब्दाचा अर्थ ओळखा .

  18. वनात जाऊन राहणे
    हालअपेष्टा सोसणे
    घर सोडून राहणे
    वनात भटकत राहणे

  19. आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले ?

  20. देवाची पूजा केली नवस केला
    पत्र लिहिली विनंती केली
    पैसे व लाच दिली
    संघर्ष केला लढा दिला

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा