पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

माझे offline apps

मी हे apps स्वतः तयार केले असून हे apps मी सर्वांसाठी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहे
• हे apps offline आहेत त्यामुळे तुम्हाला नेटची आवश्यकता नाही त्यामुळे ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या असते त्याठिकाणी सुध्दा हा apps तुम्ही वापरू शकता

• या apps मुळे तुम्ही मुलांचा अधिक सराव करून घेऊ शकता

• अभ्यासक्रमावर आधारित घटक निहाय प्रश्न असणारा महाराष्ट्रातील पहिला apps
• ग्रामीण भागातील मुलांनाही उपयुक्त असणारा पहिला apps
• इतर इयत्ता व विषयनिहाय घटकनिहाय apps तयार करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे या वेबसाईडला भेट देत राहा.

Apps खालीलप्रमाणे आहेत
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा