पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

बालगोपाळ जगत 5


बालगोपाळ जगत 5

बालगोपाळ जगत 5
इयत्ता ४ थी
नकाशा आणि दिशा

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. नकाशात दिशादर्शक बाणावरील उत्तर दिशा .......या अक्षराने दाखवतात.




  2. पू

  3. पश्चिम व उत्तर या दिशांदरम्यान कोणती उपदिशा येते ?

  4. आग्नेय
    नैऋत्य
    वायव्य
    ईशान्य

  5. ईशान्य दिशेच्या बरोबर विरूध्द कोणती दिशा असते ?

  6. आग्नेय
    नैऋत्य
    वायव्य
    ईशान्य

  7. नकाशांतील दिशा जमिनीस ..........असतात .

  8. लंबांतर
    समांतर
    तिरप्या
    विरूध्दी

  9. दिशा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आधार घेतला जातो ?

  10. चंद्राचा
    ध्रुव ताऱ्यांचा
    सूर्याचे उगवणे
    पृथ्वीचे फिरणे

  11. आग्नेय व ईशान्य या दिशांदरम्यान कोणती दिशा येते ?

  12. पूर्व
    पश्चिम
    दक्षिण
    उत्तर

  13. नकाशांतील सर्व ठिकाणांतील अंतर हे ..........असते .

  14. कमीजास्त
    प्रमाणबद्ध
    अप्रमाणित
    अनिश्चित

  15. उत्तर दिशेच्या बरोबर विरूध्द कोणती दिशा असते ?

  16. पश्चिम
    आग्नेय
    दक्षिण
    वायव्य

  17. सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताची दिशा कोणती ?

  18. पश्चिम
    आग्नेय
    उत्तर
    दक्षिण

  19. वायव्य दिशेच्या बरोबर विरूध्द कोणती दिशा असते ?

  20. पूर्व
    आग्नेय
    उत्तर
    ईशान्य

चाचणीचे नवे स्वरूप कसे वाटले आवश्य कळवा
धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा