पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

बालगोपाळ जगत 6


बालगोपाळ जगत 6

बालगोपाळ जगत 6
इयत्ता २ री

विषय मराठी
भाकरीची गोष्ट

ही चाचणी मुलांना भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी उपयुक्त आहे


निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070

  1. शरद आपल्या आजोबांबरोबर कोठे गेला ?

  2. शेतावर
    बाजारात
    गावाला
    दुकानावर

  3. शेतात ज्वारीची काय सुरू होती ?

  4. लावणी
    मळणी
    कापणी
    पेरणी

  5. शरद व आजोबा कोठे जेवायला बसले ?

  6. घरात
    शेतात
    झाडाच्या सावलीत
    कोटयामध्ये

  7. आजोबांनी शरदला कशाची गोष्ट सांगितली ?

  8. परीची
    सिंहाची
    म्हातारीची
    भाकरीची

  9. भाकरी कशाची करतात ?

  10. ज्वारी किंवा बाजरी
    गहू आणि मका
    तूर किंवा हरभरा
    सोयाबीन किंवा सूर्यफूल

  11. मातीची ढेकळं फोडण्यासाठी शेतात काय फिरवावा लागतो ?

  12. तिफण
    नांगर
    कुळव
    खुरपे

  13. पेरणी करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात ?

  14. कुळव
    तिफण
    नांगर
    खुरपे

  15. शरदने किती भाकरी टाकली ?

  16. अर्धी
    एक
    दीड
    दोन

  17. जमिनीतलं तण काढण्यासाठी कशाचा वापर करतात ?

  18. विळा
    सुरी
    कोयता
    खुरपे

  19. कुळवणीच्या आधी काय करतात ?

  20. पेरणी
    नांगरणी
    कापणी
    मळणी

चाचणीचे नवे स्वरूप कसे वाटले आवश्य कळवा
या चाचण्या आवश्य सोडवून घ्या
काही ञुटी असतील तर आवश्य सांगा
धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा