पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

बालगोपाळ जगत 3


बालगोपाळ जगत 3

लहान मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास उपयुक्त प्रश्न मालिका सुरू करत आहे आशा आहे आपण सर्वांना ही मालिका निश्चित आवडेल

बालगोपाळ जगत 3

निर्मिती :श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

  2. १ मे १९४९
    १ मे १९४७
    १ मे १९५०
    १ मे १९६०

  3. भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?

  4. महात्मा गांधी
    बाबासाहेब आंबेडकर
    लाल बहादूर शास्त्री
    जवाहरलाल नेहरू

  5. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात ?

  6. १५ अॉगस्ट
    १ मे
    २६ जानेवारी
    १४ सप्टेंबर

  7. राष्ट्रपीता कोणाला म्हणतात ?

  8. महात्मा गांधी
    लोकमान्य टिळक
    बाबासाहेब आंबेडकर
    महात्मा फुले

  9. बालिका दिन कधी साजरा करतात ?

  10. ५ सप्टेंबर
    ३ जानेवारी
    १५ अॉगस्ट
    १४ नोव्हेंबर

  11. विज्ञान दिन कधी साजरा करतात ?

  12. २८ सप्टेंबर
    २८ जून
    २८ एप्रिल
    २८ फेब्रुवारी

  13. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क ...ही घोषणा कोणाची ?

  14. बंकीमचंद चटर्जी
    लोकमान्य टिळक
    आचार्य विनोबा भावे
    रविंद्रनाथ टागोर

  15. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा करतात ?

  16. २६ फेब्रुवारी
    १८ डिसेंबर
    १७ नोव्हेंबर
    १७ सप्टेंबर

  17. भारतात एकूण किती राज्य आहेत ?

  18. ३५
    ३६
    ३७
    ३४

  19. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

  20. मुंबई
    ठाणे
    औरंगाबाद
    अहमदनगर

चाचणी कशी वाटली आपला अभिप्राय आवश्य सांगा
चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा