पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

बालगोपाळ जगत 4


बालगोपाळ जगत 4

लहान मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास उपयुक्त प्रश्न मालिका सुरू करत आहे आशा आहे आपण सर्वांना ही मालिका निश्चित आवडेल

बालगोपाळ जगत 4

निर्मिती :श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070

  1. खालीलपैकी ज्ञानेंद्रिये कोणते नाही ?

  2. डोळे
    कान
    तोंड
    नाक

  3. खालीलपैकी बाह्येंद्रिये कोणते ?

  4. डोळे
    मेंदू
    हृदय
    जठर

  5. जगण्यासाठी आवश्यक वायू कोणता ?

  6. नायट्रोजन
    अॉक्सीजन
    कार्बन डायऑक्साइड
    मिथेन

  7. तेलंगणाची राजधानी कोणती ?

  8. हैद्राबाद
    तिरूअनंतपुरम
    मुंबई
    श्रीनगर

  9. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली ?

  10. वसई
    पालघर
    पनवेल
    नवी मुंबई

  11. हुतात्मा दिन कधी साजरा करतात ?

  12. ३० सप्टेंबर
    ३० जून
    ३० एप्रिल
    ३० जानेवारी

  13. जय जवान जय किसान ...ही घोषणा कोणाची ?

  14. महात्मा गांधी
    लोकमान्य टिळक
    आचार्य विनोबा भावे
    लाल बहादूर शास्ञी

  15. मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

  16. लातूर
    जालना
    उस्मानाबाद
    औरंगाबाद

  17. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

  18. पनवेल
    अलिबाग
    रायगड
    पेण

  19. महाराष्ट्राचे शिक्षणाचे माहेरघर कोणते ?

  20. मुंबई
    ठाणे
    औरंगाबाद
    पुणे

चाचणी कशी वाटली आपला अभिप्राय आवश्य सांगा
चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा