पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

एक मदतीचा हात

एक मदतीचा हात
आज दि.१४/१२/२०१६ रोजी आदिवासींना माझे जुने वस्त्र मदत म्हणून दिले.वस्त्र घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला झालेला आनंद अविस्मरणीय आहे. मी माझे भाग्य समजतो की देवाने मला या गरीब आदिवासी समाजाला मदत करण्याची बुध्दी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा