पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

वारे कसे वाहतात ?

*मुलाना online दाखवा जगभरात वारे कसे वाहतात*

कुठल्याही browser मध्ये open karu shakta
open करण्यासाठी खालील क्लीक करा
वाहणारे वारे येथे पाहा

search झाल्यावर पृथ्वीवरील भारतातील चेन्नई परीसर zoom करा...
*वरदा* ह्या वादळाचे तुफाणी दृश्य पहा...
सोबतच जगभरात वारे कसे वाहतात.हे हि आपण पाहु शकतो..जगातील प्रत्येक ठिकाणचा वारे वाहण्याचा वेग वेगळा आहे...
*चेन्नई* ला सध्या जोरात वार्याचा तडाखा बसत आहे..

कोणत्याही ठिकाणाला zoom करून तेथील वारे कसे वाहत आहेत हे तुम्ही पाहू शकता. व येणाऱ्या संकटाबद्दल तुम्ही स्वतः माहिती मिळवू शकता.

तुम्ही पाहा मुलांना दाखवा व
इतरांसाठी सर्वांना शेअर करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा