🔴 *NOBLE SCIENCE RIDDLE*🔴
====================
🔬 *विज्ञान कोडे*🔬
====================
*कोडे क्र -* 2⃣
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*दि. २१/०७/२०१६*
--------------------------------------
*विज्ञान नवोपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*नवोपक्रमाचे नाव - विज्ञान कोडे*
➖➖➖➖➖➖➖➖
🔮 *आजचे विज्ञान कोडे* 🔮
-----------------📌-----------------
*"मी आहे काशी,*
*वाघाची मावशी.*
*दूध पिऊन झोपे,*
*बारा तास दिवशी.*
*उंचावरून जरी फेका*
*होईल पॅराशुटचा झोका.*
ओळखा पाहू मी आहे कोण?
➖➖➖➖➖➖➖➖
(🙏🏼उत्तर व थोडक्यात स्पष्टिकरण उद्या पाठविले जाईल🙏🏼)
------------------------------
*नवोपक्रमाचे स्वरूप*
1) दररोज विद्यार्थ्यांना परिपाठात विज्ञान कोडे सांगावे.
2) मुलांना उत्तर शोधण्यासाठी एक दिवस द्यावा.
3) पुढल्या दिवशी उत्तर शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर बोलावून उत्तर सांगायला लावणे.
4) बरोबर उत्तर सांगितल्या बद्दल त्या विद्यार्थ्याला एका *शास्त्रज्ञाचे* नाव द्यावे व त्याचे अभिनंदन करावे.
5) शिक्षकांनी आधिच्या कोड्याचे स्पष्टिकरण सांगून नवीन विज्ञान कोडे द्यावे.
-----------------------------
*नवोपक्रमाची उद्दिष्टे*
----------------------------
♦विज्ञान कोड्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिला चालना मिळेल .
♦कोड्याचे उत्तर विद्यार्थी स्वत: शोधण्याचा प्रयत्न करतील.
♦चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोण वाढीस लागेल.
♦मुले घरीही पालकांसोबत विज्ञान कोड्याबद्दल चर्चा करतील.
♦विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होईल.
♦विद्यार्थी विज्ञान साक्षर होतील.
♦दररोज एका शास्त्रज्ञाची ओळख होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🙏🏼आपणांस शाळेच्या दिवशी दररोज एक विज्ञान कोडे आपल्या ग्रुप वर पाठविले जाईल.🙏🏼
(टिप-विज्ञान कोडे हे परिपाठ फलकावर लिहू शकता)
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗⚗
✍🏻 लेखक ✍🏻
🔮 *संदिप जाधव* 🔮
*मुख्य संपादक नोबल सायन्स*
📱 *7588090801*
*9028204224*
🌍 *विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास*🌍
🔴➖➖🙏🏼🙏🏼➖➖🔴
✍🏻 संकलन ✍🏻
🔮 श्री.प्रमोद दिगंबर मोरे 🔮
रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि. रायगड न
9404566070

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा