पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

ध्वनीदर्शक शब्द

प्राणी/पक्षी ध्वनी दर्शक शब्द
शिष्यवृत्ती सराव 
निर्मिती 
श्री प्रमोद दिगंबर मोरे 
9404566070 

१ वाघाची    डरकाळी

२ कोल्हयांची   कोल्हेकुई 

३ गाईचे     हंबरणे 

४ गाढवाचे   ओरडणे

५ घुबडाचा    घूत्कार

६ घोडयाचे     किंचाळणे

७ चिमणीची    चिवचिव

८ कबुतराचे/पारव्याचे    घुमणे

९ कावळ्याची     कावकाव

१० सापाचे      फुसफुसने

११ हत्तीचे      चित्कारणे

१२ हंसाचा      कलख

१३ भुंग्यांचा, मधमाश्यांचा    गुंजारव

१४  माकडांचा     भुभु:कार

१५ म्हशींचे        रेकणे

१६ मोराचा        केरकाव 

१७ मोरांची        कैकावली

१८ सिंहाची        गर्जना

१९ पंखांचा        फडफडाट

२० पानांची        सळसळ

२१ डासांची       भुणभुण

२२ रक्ताची        भळभळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा