➖➖♏💲🅿➖➖
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
➖➖♏💲🅿➖➖
*✍🏻संकलन✍🏻*
*🏆चंदन राठोड 🏆*
*©भाग -- 2®*
*🙏🏻नमस्कार🙏🏻*
*आज आपण आपल्या शाळेतल्या विद्यर्थ्यांच्या सर्वात आवडत्या*
*खेळविषयी माहिती घेणार आहोत*
🏈🏈🏈🏈🏈🏈🏈🏈🏈
*खेळाचे नाव*
*🏅खो- खो🏅*
*क्रीडांगण*
🏵खो खो चे मैदान आयताकृती असते.
⛹⛹⛹⛹⛹⛹⛹⛹⛹
*क्रीडांगांची मापे*
*पुरुष व मुले मुली (वरिष्ठ गट)*
*🚩लांबी:-* 29 मीटर
*🚩रुंदी :-* 16 मीटर
*मुली 16 वर्षाखालील,*
*मुले 12 वर्षाखालील ( कनिष्ठ गट)*
*🚩लांबी :-* 25 मीटर
*🚩रुंदी :-* 14 मीटर
*क्रीडांगणातील महत्त्वाचे भाग*
*मध्यपाटी*
=======================
दोन खुंटना जोडणारी 23.50 मीटर/19.90 मीटर लांबीची व 30 सें.मी. रुंदीची रेषा.
🎿🎿🎿🎿🎿🎿🎿🎿🎿
*पाटी*
___====____====____====__
दोन्ही खुंटाच्या मध्ये मध्य पाटीला लंब रूपाने छेदणारी16 मीटर/ 14 मीटर लांबीची आणि 30 सें.मी. रुंदीची पाटी असते. *( एकूण 8 आडव्या पट्टया)*
🏸🏸🏸🏸🏸🏸🏸🏸🏸
*चौक ( D एरिया )*
खुंट रेषेपासून अंतिम रेषेपर्यंत 16 मीटर × 2.75 मीटर / 14 मीटर × 2.55 मीटर मापाचे चौक असतात
🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏
*चौरस*
मध्य पाटी व आडव्या पाट्या एकमेकांशी छेदतात, त्या ठिकाणी तयार होणारे 30 सें. × 30 सें.मी. मापाचे चौरस.
🏌🏌🏌🏌🏌🏌🏌🏌🏌
*खुंट*
● खुंटाचा व्यास 10 ते 11 सें. मी. / लहान गटासाठी 8 ते 9 सें.मी.
●खुंटाची जमिनीपासून उंची 1.20 मीटर व लहान गटासाठी 1.0 मीटर
●खुंट व पहिली पती यांच्यातील अंतर 2.25 मीटर तर लहान गटासाठी 1.75 मीटर
●प्रत्येक पाटीतील अंतर 2.10 मीटर लहान गटासाठी 1.70 मीटर
●खुंट रेषापासून अंतिम रेषा अंतर 2.70 मीटर लहान गटासाठी 2.0 मीटर
🎳🎳🎳🎳🎳🎳🎳🎳🎳
*🏌खेळाडू🏌*
⛳ दोन संघात सामना खेळला जातो.
⛳ 12खेळाडूचा एक संघ असतो.
त्यापैकी 9 खेळाडू खेळतात व 3 खेळाडू राखीव असतात.
🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽
*🕓वेळ🕜*
🏓 7 मिनिटांचे 4 डाव
🏓 2 वेळा आक्रमण, 2 वेळा बचाव
🏓 दोन पाळ्यांच्या मध्ये 5 मिनिटे विश्रांती
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
*🕴सामनाधिकारी🕴*
1 सरपंच
2 पंच
1 गुणलेखक
1 वेळाधिकारी
🕴🕴🕴🕴🕴🕴🕴🕴🕴
*खेळाचे नियम*
🎤 नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग ह्या दोहोंपैकी एकाची निवड करेल.
🎤पाठलाग करणाऱ्या संघाचे 8 खेळाडू प्रथम पाटीवर बसतात. खेळाडूंची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने करून बसतात तर 1 खेळाडू खुंटाजवळ पाठलागासाठी उभा राहील.
🎤खेळ सुरू करण्यापूर्वी पळती करणाऱ्या संघाचे पहिले तीन खेळाडू मैदानात उतरतील आणि बाकीचे खेळाडू राखीव जागेत क्रमानुसार बसतील.
🎤खेळ सुरू झाल्यावर पाटीवर बसलेल्या खेळाडूंनी *खो* मिळाल्याशिवाय उठायचे नाही किंवा तोंड फिरवून बसायचे नाही. असे केल्यास नियमभंग होतो.
🎤पाठलाग करणाऱ्या खेळाडूंनी खुंटाच्या आतील भागातून पाटी ओलांडायची नसते.
🎤पाटीवर बसलेल्या खेळाडूने *खो* मिळाल्याशिवाय चौरासामधून उठावयाचे नाही.
🎤खो मिळाल्यानंतर उठलेल्या खेळाडूने एकदा घेतलेली दिशा बदलता कामा नये.
🎤योग्य पद्धतीने खो दिल्यानंतर खो देणाऱ्याचा बसताना पाटी बाहेर तोल गेला तर तो फाऊल मागू नये.
🎤 गटातील तिन्ही खेळाडू बाद झाल्यावर पुढील खो देण्यापूर्वी दुसऱ्या पळतीच्या खेळाडूंनी क्रीडांगणावर प्रवेश करावा. खो देण्यापूर्वी ज्यांनी प्रवेश केला नसेल ते बाद होतील.
🎤गटातील तिसरा खेळाडू बाद झाल्यावर खो देण्यापूर्वी नवीन गटातील खेळाडूला स्पर्श करून बॅड करता येणार नाही.
🎤ज्या संघास जास्त गुण मिळतील तो संघ विजयी घोषीत केला जातो.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*📈आरोग्याचे रक्षण📉*
*फक्त*
*🏆 *शारीरिक शिक्षण*🏆
======================
🏹 *शब्दांकन*🏹
*चंदन राठोड*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा