*आज आपण आपल्या विद्यर्थ्यांच्या शाळेतील आवडत्या खेळविषयी माहिती घेणार आहोत*
🏈🏈🏈🏈🏈🏈🏈🏈🏈
*खेळाचे नाव*
*🏅कबड्डी🏅*
*क्रीडांगण*
*मापे*
*पुरुष (वरिष्ठ गट)*
👨🏻👨🏻👨🏻👨🏻👨🏻👨🏻👨🏻👨🏻👨🏻
*★ लांबी :-* 12.50 मीटर
*★रुंदी :-* 10.00 मीटर
*★कर्ण:-* 16.00 मीटर
*महिला, मुले मुली (कनिष्ठ गट)*
👩🏻👩🏻👫👬👩🏻👩🏻👫👬
*★ लांबी :-* 11.00मीटर
*★रुंदी :-* 08.00 मीटर
*★कर्ण:-* 13.60 मीटर
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
*क्रीडांगणातील महत्वाचे भाग*
*निदान रेषा*
*पुरुष ( वरिष्ठ गट)*
🚩6.25 मीटर मध्य रेषेपासून 3.25 मीटर लांबी
🚩राखीव क्षेत्र 1 मीटर
*महिला मुले मुली ( कनिष्ठ गट )*
🚩5.5 मीटर मध्य रेषेपासून 2.50 मीटर लांबी
🚩राखीव क्षेत्र 1 मीटर
🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢
*🏌खेळाडू🏌*
⛳संघात 12 खेळाडू असतात.
⛳पैकी 7 खेळाडू खेळतात
व
⛳5 राखीव असतात.
⛹⛹⛹⛹⛹⛹⛹⛹⛹
*🕓वेळ🕞*
🕜 *पुरुष* :- 20 मिनिटांचे 2 डाव
🕓 *स्त्रिया:-* 15 मिनिटांचे 2 डाव
🕓 *मुले ,मुली:-* 15 मिनिटांचे 2 डाव
🕓 *5 मिनिटांची विश्रांती*
🕓🕔🕕🕖🕗🕘🕙🕚🕛
*🕴समनाधिकारी 🕴*
🕴1 *सरपंच*
🕴2 *पंच*
🕴2 *रेषापंच*
🕴1 *वेळाधिकारी*
🕴1 *गुणलेखक*
🕴1 *सहाय्यक गुणलेखक*
🕴🕴🕴🕴🕴🕴🕴🕴🕴
*✍🏻खेळाचे नियम✍🏻*
🎤 नाणेफेक जिंकणारा संघ *अंगण* वा *चढाई* यापैकी एकाची निवड करतो.
🎤 दुसऱ्या डावात अंगणाची आदला बदल करावी.
🎤 चढाई करणाऱ्या खेळाडूने मध्य रेषा ओलांडण्या पूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी *कबड्डी कबड्डी*असा स्पष्ट उच्चार करत दम घालावा.
🎤 चढाई करणाऱ्या खेळाडूने आपल्या अंगणात परत येईपर्यंत दम चालू ठेवावा. प्रतिपक्षाच्या अंगणात दम गेल्यास चढाई करणारा बाद होतो.
🎤 चढाई करणाऱ्या खेळाडूने कमीत कमी एक वेळा तरी निदान रेषा ओलांडली पाहिजे.
🎤विरोधी संघाचे खेळाडू बाद झाले तर दुसऱ्या संघाचे खेळाडू बाद झालेल्या क्रमाने जिवंत होतील.
🎤 एखाद्या संघाचे सर्व खेळाडू बाद झाले व त्याचा कोणीच खेळाडू जिवंत होत नसेल तर *लोन* होऊन त्या लोणचे 2 गुण प्रतिपक्षास मिळतात.
🎤 खेळ चालू असताना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम रेषेस स्पर्श झाला तर तो खेळाडू बाद होतो.
🎤वेळ पूर्ण झाल्यावर ज्या संघाची गुणसंख्या अधिक असेल त्या संघास 🏆विजयी संघ🏆 म्हणून घोषित करावे.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*📈आरोग्याचे रक्षण📉*
*फक्त*
*🏆 *शारीरिक शिक्षण*🏆
======================
🏹 *शब्दांकन*🏹
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा