पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६
३ री प.अभ्यास ५ काळाची समज
५ काळाची समज
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ५
काळाची समज
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि रायगड
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
काळाचे किती भाग आहेत ?
चार
सहा
पाच
तीन
जो घडून गेला तो काळ कोणता ?
वर्तमानकाळ
भूतकाळ
आदर्शकाळ
भविष्यकाळ
जो चालू आहे तो काळ कोणता ?
भविष्यकाळ
आदर्शकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
जो येणार आहे तो काळ कोणता ?
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमानकाळ
आदर्शकाळ
आज हा शब्द कोणता काळ दाखवतो ?
भूतकाळ
आदर्शकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
उद्या हा शब्द कोणता काळ दाखवतो ?
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
आदर्शकाळ
काल हा शब्द कोणता काळ दाखवतो ?
भूतकाळ
आदर्शकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
घटिकापात्र , घड्याळ , दिनदर्शिका ही ............. मोजण्याची साधने आहेत .
वस्तू
काळ
पदार्थ
पैसे
इतिहास विषयाचा अभ्यास करताना ........... समजून घेणे गरजेचे असते.
महिना
पैसे
घड्याळ
काळ
चौदाव्या शतकात ........ येथे वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला.
अमेरिका
आशिया
युरोप
रशिया
वाळूच्या घड्याळाने .........कालखंड मोजण्यात येत असे.
एक तासाचा
एक दिवसाचा
एक महिन्याचा
एक वर्षाचा
नंतर हा शब्द कोणता काळ दाखवतो ?
वर्तमानकाळ
आदर्शकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
तुमची अनमोल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा