पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

बालगोपाळ जगत ११



बालगोपाळ जगत ११

बालगोपाळ जगत ११

लहान मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावण्यासाठी व मुलांकडून अधिक सराव करून घेण्यासाठी उपयुक्त online test series
•••••••••••••••••••••••••••

इयत्ता ४ थी
परिसर अभ्यास भाग २
घटक १४ वा
गड आला ; पण सिंह गेला
•••••••••••••••••••••••••••

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•••••••••••••••••••••••••••

  1. १६७० साली कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?

  2. मुघलांच्या
    शिवरायांच्या
    आदिलशाहाच्या
    दिलेरखानाच्या

  3. जिजाबाईंच्या मते ,".............सारखा बळकट किल्ला स्वराज्यात असायला हवा ."

  4. पुरंदर
    राजगड
    कोंढाणा
    रायगड

  5. कोंढाणा सर करण्याची अवघड कामगिरी करण्यासाठी शिवरायांच्या डोळयांपुढे कोणाचे नाव आले ?

  6. बाजीचे
    शेलारमामांचे
    सूर्याजीचे
    तानाजीचे

  7. तानाजी हा कोकणातील ........... गावचा राहणारा होता .

  8. महाड
    उमरठे
    रत्नागिरी
    पोलादपूर

  9. तानाजीच्या घरी ...............लग्नाची तयारी जोरात चालली होती .

  10. सूर्याजीच्या
    येसाजीच्या
    रायबाच्या
    बाजीप्रभूच्या

  11. तानाजी ............बरोबर घेऊन शिवरायांकडे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता .

  12. शेलारमामांना
    सूर्याजीला
    येसाजीला
    बाजीप्रभूला

  13. "आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही ; कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत." असे कोण , कोणाला म्हणाले ?

  14. शेलारमामा शिवरायांना
    शिवराय शेलारमामांना
    शिवराय सूर्याजीला
    तानाजी शिवरायांना

  15. "आधी लग्न कोंढाण्याचे , मग रायबाचे !" असे उद्गार कोणी काढले ?

  16. सूर्याजीने
    बहिर्जीने
    हिरोजीने
    तानाजीने

  17. जयसिंगाने नेमलेला उदेभान कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता ?

  18. कोंढाणा
    पुरंदर
    प्रतापगड
    राजगड

  19. गडाच्या ...........उंचच उंच कडा असल्यामुळे उदेभानाने त्या बाजूस पहारा ठेवला नव्हता .

  20. उत्तरेला
    दक्षिणेला
    पश्चिमेला
    पूर्वेला

  21. तानाजी आणि तीनशे मावळ्यांनी गडावर प्रवेश कसा केला ?

  22. पश्चिमेकडचा कडा चढून
    दिंडी दरवाजातून
    कल्याण दरवाजातून
    तटबंदीला भगदाड पाडून

  23. तानाजीच्या धाकटया भावाचे नाव .............होते .

  24. मानाजी
    येसाजी
    सूर्याजी
    बाजी

  25. तानाजी आणि उदेभानाच्या झुंजीत काय घडले ?

  26. तानाजी व उदेभान दोघेही जबर जखमी होऊन धारातीर्थी कोसळले .
    तानाजीने उदेभानाला पराभूत केले .
    उदेभानाने तानाजीला पराभूत केले .
    उदेभानाने शरणागती पत्करली .

  27. तानाजी धारातीर्थी कोसळल्यानंतर काय घडले ?

  28. मावळ्यांनी त्वेषाने मुघल सैन्यावर हल्ला केला .
    मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला.
    मावळ्यांनी तानाजीच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले.
    धीर खचलेले मावळे पळू लागले .

  29. पळणाऱ्या मावळ्यांना रोखण्यासाठी सूर्याजीने काय केले ?

  30. कल्याण दरवाजा बंद केला.
    कडयावरचा दोर कापून टाकला.
    मावळ्यांना निष्ठेची शपथ दिली.
    त्यांना मुघलांच्या सैन्यावर चालून जाण्यास सांगितले .

  31. अरे , तुमचा बाप इथे मरून पडला आहे ,भागूबाईसारखे काय पळता ? हे उद्गार कोणी व कोणाला उद्देशून काढले

  32. उदेभानाने आपल्या सैनिकांना
    तानाजीने आपल्या सैनिकांना
    सूर्याजीने पळणाऱ्या मावळ्यांना
    शेलारमामांने मावळ्यांना

  33. "गड आला ; पण सिंह गेला !" हे उद्गार शिवरायांनी कोणाविषयी काढले ?

  34. फिरंगोजी नरसाळा
    उदेभान
    मुरारबाजी
    तानाजी मालुसरे

  35. कोंढाण्याच्या किल्ल्याचे पुढे कोणते नामकरण झाले ?

  36. सिंहगड
    राजगड
    पुरंदर
    प्रतापगड

  37. तानाजी व त्याच्या मावळ्यांनी .............मध्ये कोंढाणा सर केला .

  38. १६७०
    १६६५
    १६७२
    १६७५

  39. सूर्याजी व त्याचे मावळे यांनी ...........दरवाजातून गडात प्रवेश केला .

  40. दिंडी
    महाद्वार
    कल्याण
    गणेश

चाचणी कशी वाटली आवश्य प्रतिक्रिया कळवा
इतरांसाठी नक्की शेअर करा
GIVE INSPIRATION AND TAKE INSPIRATION

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा