पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

इयत्ता ४ थी पाठ टाचण २९/१२/२०१५

==💻==Ⓜ🅰🅿==💻==

🔸इयत्ता-चौथी
🔸दैनिक पाठ टाचन
🔸दि.29/12/2015- मंगळवार
➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻तास 1) भाषा ,
अध्ययन मुद्दा - आम्ही लेखन करतो,
अध्ययन अनुभव-पान 64 वरील मजकुर वाचा व समजुन घ्या ,
साधन तंत्रे- तोंडीकाम, साहित्य- -

👉🏻तास 2) गणित  ,
अध्ययन मुद्दा - अपूर्णांकाची तुलना,
अध्ययन अनुभव-पान 57 वरील आकृतीच्या सहाय्याने लहान मोठा अपूर्णांक समजावणे,
साधन तंत्रे- कृती,
साहित्य-डॉ. चार्ट

👉🏻तास 3) इंग्रजी  ,
अध्ययन मुद्दा -  Clouds,
अध्ययन अनुभव-पान 58 sing the rhymes ,
साधन तंत्रे- oral work
साहित्य- Picture of clouds

👉🏻तास 4) भाषा ,
अध्ययन मुद्दा -  वाचा समजून घ्या,
अध्ययन अनुभव-पान 64 वरील मजकुर वाचा व समजुन घ्या व उतारा लिहा.
साधन तंत्रे- तोंडीकाम, शै.साहित्य-डॉ. विरामचिन्हे चार्ट

👉🏻तास 5) प.अ.1,
अध्ययन मुद्दा - पाठ 15 माझा जिल्हा माझे राज्य ,
अध्ययन अनुभव-पान 92 वरील चिञाचे मुद्याच्या आधारे निरीक्षण करणे ,
साधन तंत्रे- तोंडीकाम, शै.साहित्य- चिञ

👉🏻तास 6) प.अ.2 ,
अध्ययन मुददा- पाठ 14 पूरंदरचा तह,
अध्ययन अनुभव-पान 47 वरील मुद्दा चिञाच्या आधारे समजावणे,
साधन तंत्रे- तोंडीकाम, शै.साहित्य- चिञ

👉🏻तास 7) कला ,
अध्ययन मुद्दा - पाठ 14 ग्रंथप्रेम मजकुर वाचन,
अध्ययन अनुभव-पान 84 वरील मजकुर वाचा व समजुन घ्या ,
साधन तंत्रे- तोंडीकाम, शै.साहित्य-डॉ. आंबेडकर यांचा फोटो

👉🏻तास 8) कार्या ,
अध्ययन मुद्दा - भेटकार्ड,
अध्ययन अनुभव- नविन वर्षासाठीचे भेटकार्ड विद्या.बनवून घेणे.
साधन तंत्रे- कृती,
 शै.साहित्य- भेटकार्ड

👉🏻तास 9) शा.शि. ,
अध्ययन मुद्दा - खेळाचे साहित्य ,
अध्ययन अनुभव- खेळाच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे  ,
साधन तंत्रे- कृती,
शै.साहित्य-विविध खेळाचे साहित्य

📝📝📝📝📝📝📝📝

🎯 हे नमूना टाचन आहे आपण  योग्य बदल  करावेत. ==💻==Ⓜ🅰🅿==💻==
💎ज्ञानरचनावाद संपूर्ण माहिती ,उपक्रम ,फोटो इ.साठी ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा