पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, २ जानेवारी, २०१६

बालगोपाळ जगत 7 सावित्रीबाई फुले जयंती विशेष


बालगोपाळ जगत 7

बालगोपाळ जगत 7

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती विशेष
बालिका दिन

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?

  2. ३ जानेवारी १८३१
    ३ जानेवारी १९३१
    १० मार्च १८९७
    ३ जानेवारी १८३३

  3. सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते ?

  4. सरस्वतीबाई
    रूक्मिणीबाई
    लक्ष्मीबाई
    राधाबाई

  5. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव काय होते ?

  6. बंडोजी
    तानाजी
    राणोजी
    खंडोजी

  7. सावित्रीबाईंच्या पतीचे नाव काय ?

  8. विनायकराव
    दादासाहेब
    रामराव
    जोतीराव

  9. सावित्रीबाईंचा मृत्यू कशामुळे झाला ?

  10. अपघातामुळे
    वृद्धापकालाने
    प्लेगमुळे
    हृदय विकाराने

  11. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ?

  12. इंदिरा गांधी
    पंडिता रमाबाई
    सावित्रीबाई फुले
    सरोजिनी नायडू

  13. सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या गावी झाला ?

  14. माणगाव
    सोनगाव
    मोरगाव
    नायगाव

  15. सावित्रीबाईंचा मृत्यू कोठे झाला ?

  16. ठाणे
    नागपूर
    पुणे
    नायगाव

  17. बालिका दिन कधी पासून साजरा करण्यात येतो ?

  18. ३ जानेवारी १९९१
    ३ जानेवारी १९९३
    ३ जानेवारी १९९५
    ३ जानेवारी १९९७

  19. मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू करण्यात आली ?

  20. १८४७
    १८४८
    १८४९
    १८५०

सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख सर्वांना राहावी या करिता केलेला हा एक छोटासा प्रयत्न
चुका झाल्या असल्यास आवश्य कळवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा