पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

ज्ञानरचनावादी मराठी विषय उपक्रम



➡ कुमठे बीटमधील ज्ञानरचनावादी मराठी विषयाचे उपक्रम ➡

१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.

२)शब्दभेंड्या खेळ घेणे.

३)वाचनपट(शब्दडोंगर)
बनवणे.

लेखनाचे उपक्रम

१)धुळपाटीवर लेखन

२)हवेत अक्षर गिरविणे.

३)समान अक्षर जोड्या लावणे.

४)अक्षर आगगाडी बनवणे.

५)पाहुणा अक्षर ओळखणे.

६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.

७)बाराखडीवाचन करणे.

८)बाराखडीतक्तेवाचन करणे.

९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.

१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.

११)कथालेखन करणे.

१२)कवितालेखन करणे.

१३)चिठठीलेखन करणे.

१४)संवादलेखन करणे.

१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा