पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

बालगोपाळ जगत 9


बालगोपाळ जगत 9

बालगोपाळ जगत 9
इयत्ता ४ थी
१६. दिवस व रात्र

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात ?

  2. वार्षिक गती
    दैनिक गती
    पाक्षिक गती
    मासिक गती

  3. एक दिवस म्हणजे किती तास ?

  4. १२

    १८
    २४

  5. कोणाच्या गतीशी वर्ष संबंधित आहे ?

  6. चंद्राच्या
    सूर्याच्या
    सूर्यमालेच्या
    पृथ्वीच्या

  7. एका वर्षात किती महिने असतात ?

  8. १०
    १२
    १८
    २४

  9. पृथ्वीला स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती तास लागतात ?

  10. २०
    २२
    २४
    १२

  11. कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?

  12. अमावस्येच्या
    पौर्णिमा
    अष्टमी
    चतुर्थी

  13. एक महिना ही कालगणना कशी मोजली जाते ?

  14. पृथ्वीचा चंद्राभोवती फिरण्याचा काळ म्हणजे एक महिना
    पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ म्हणजे एक महिना
    चंद्राचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ म्हणजे एक महिना
    चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ म्हणजे एक महिना

  15. चंद्र व पृथ्वीच्या गतीशी संबंध नाही असे कालगणनेचे परिमाण कोणते ?

  16. पंधरवडा
    वर्ष
    आठवडा
    महिना

  17. आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस कोणता ?

  18. २२ डिसेंबर
    २२ मार्च
    २१ जून
    २१ मे

  19. आपल्यासाठी सर्वात लहान दिवस कोणता ?

  20. २२ डिसेंबर
    २२ मार्च
    २१ जून
    २१ मे

चाचणी सोडवण्यासाठी शुभेच्छा
चाचणी कशी वाटली प्रतिक्रिया द्या
इतरांसाठी शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा