पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

बालगोपाळ जगत 2


बालगोपाळ जगत 2

लहान मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास उपयुक्त प्रश्न मालिका सुरू करत आहे आशा आहे आपण सर्वांना ही मालिका निश्चित आवडेल

बालगोपाळ जगत 2

निर्मिती :श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
  1. महाराष्ट्राची राजधानी कोणती?

  2. पुणे
    नागपूर
    मुंबई
    औरंगाबाद

  3. भारताची राजधानी कोणती ?

  4. दिल्ली
    मुंबई
    चेन्नई
    कलकत्ता

  5. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक कोठे जातात ?

  6. आळंदी
    काशी
    जेजुरी
    पंढरपूर

  7. राज्यघटना कोणी लिहिली ?

  8. महात्मा गांधी
    लोकमान्य टिळक
    बाबासाहेब आंबेडकर
    महात्मा फुले

  9. शिक्षक दिन कधी साजरा करतात ?

  10. ५ सप्टेंबर
    ३ जानेवारी
    १५ अॉगस्ट
    १४ नोव्हेंबर

  11. बाल दिन कधी साजरा करतात ?

  12. ५ सप्टेंबर
    ३ जानेवारी
    १५ अॉगस्ट
    १४ नोव्हेंबर

  13. राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

  14. बंकीमचंद चटर्जी
    लोकमान्य टिळक
    आचार्य विनोबा भावे
    रविंद्रनाथ टागोर

  15. स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात ?

  16. २६ जानेवारी
    १५ अॉगस्ट
    १ मे
    १७ सप्टेंबर

  17. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

  18. ३५
    ३६
    ३७
    ३४

  19. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

  20. मुंबई
    ठाणे
    औरंगाबाद
    अहमदनगर

चाचणी कशी वाटली आपला अभिप्राय आवश्य सांगा
चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा