दहावीचा निकाल मोफत पाहा
विद्यार्थी सेवा २०१८
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना निकाल मोफत देण्याची व्यवस्था मी केलेली आहे.
आपण माझ्या whatsapp (9404566070) नंबर वर डिटेल्स पाठवून तुमचा निकाल जाणून घेऊ शकता.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
निकाल पाहा
निकाल पाहा
निकाल पाहा
निकाल पाहा
निकाल पाहा
निकाल पाहा
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
https://mahahsscboard.maharashtra.gov.in/
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा