प्रथम वर्धापन दिन
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
दि.१६/०३/२०१८
आज रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक शाळेचा प्रथम वर्धापन दिन या निमित्ताने शाळेत वर्षभर मुलांनी डिजिटल साहाय्याने साधनांच्या केलेले विविध उपक्रम अध्ययन यांचा एक सुंदर व्हिडिओ बनवला आहे.
व्हिडिओ कसा वाटला आवश्य प्रतिक्रिया पाठवा.
आज शाळेतील बरीच मुले* *संगणकावर पीपीटी बनवणे*
*मराठी टायपिंग करणे*
*वर्ड मध्ये प्रश्नोत्तरे लिहिणे*
*पेंटमध्ये चित्र काढणे*
*एक्सेल मध्ये टेबल इन्सर्ट करणे*
*नवीन फोल्डर बनवणे*
*शब्द वाक्य कॉपी पेस्ट करणे*
*शब्दांना रंग देणे*
*ॲनिमेशन देणे इ.*
*अनेक कामे मुले स्वतः करतात.*
*मराठी टायपिंग करणे*
*वर्ड मध्ये प्रश्नोत्तरे लिहिणे*
*पेंटमध्ये चित्र काढणे*
*एक्सेल मध्ये टेबल इन्सर्ट करणे*
*नवीन फोल्डर बनवणे*
*शब्द वाक्य कॉपी पेस्ट करणे*
*शब्दांना रंग देणे*
*ॲनिमेशन देणे इ.*
*अनेक कामे मुले स्वतः करतात.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा