पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस दहावा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-दहावा*◀

           *दि.३१/१२/२०१७*


          *aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1)  camp   11)  have      21) swam
2)  chat    12)  lamb        22) tank
3)  clap    13)  lamp       23) taxi
4)  crab    14)  land       24) than
5)  flag     15)  pack       25)  that
6)  flap    16)  rang       26)  cash
7)  flat     17)  sack       27)  clan
8)  glad     18)  sand      28)  cram
9)   hand   19) sang      29)  damp
10)  hang  20) spat       30)  fact

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा. that या शब्दामध्ये tha चा एक व t चा दुसरा गट

👉 *गटाचे उच्चार*
that  मध्ये tha चा दॅ व t चा ट म्हणजे दॅट


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spat या शब्दात spa चा उच्चार स् व प व अॅ म्हणजे  स्पॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे

👉 *दोन किंवा जास्त स्वर*

taxi या शब्दात a व i असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व i चा उच्चार ई म्हणजे टॅक्सी असा होतो.

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. cram- क्रॅम

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

      संकलन
    श्री.प्रमोद दिगंबर मोरे
  रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
        ता.तळा जि.रायगड
        9404566070 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा