🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-आठवा* ◀
👉आजपासून आपण शब्दांना सूरुवात करणार आहोत. त्यापुर्वी जर वर्गात रनिंग ब्लॅकबोर्ड असेल तर त्यावर सर्व मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे लिहुन घ्यावेत कींवा ते दिसतील अशा ठिकाणी त्याचा चार्ट बनवुन लावावा.
👉यानंतर इंग्रजीतील स्वर a, e, i ,o, u हे आहेत ते विद्यार्थ्यांना सांगावे.
👉 यानंतर *स्वरांचे उच्चार*
a- अॅ ,ए, आ, आॅ
e -ए, अ
i-इ, आइ
o -ओ, आॅ
u - अ, ऊ
असतात ते विद्यार्थ्यांना सांगावे व लिहुन ठेवावेत.
👉यानंतर फळ्याच्या मध्यभागी *a चा उच्चार अॅ* असे लिहावे.
विद्यार्थ्यांना *a चा उच्चार अॅ* असा करण्यास सांगावे.
👉 आजचे शब्द
1) am 2) an 3) as
4)at 5)act 6) add
7) ago 8)and 9) ant
10) axe 11) bad 12) bag
13) bat 14) can 15) cap
16) cat 17) fan 18) fat
19) gap 20) gas 21) had
22) has 23) hat 24) jam
25) lap 26) man 27) map
28) mat 29) nap 30) pad
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. am या शब्दामध्ये a चा एक व mचा दुसरा गट
bad या शब्दामध्ये ba चा एक व d चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
am मध्ये a चा अॅ व m चा म म्हणजे अॅम
bad मध्ये ba चा बॅ व d चा ड म्हणजे बॅड
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये act या शब्दात ct चा उच्चार क् व ट म्हणजे क्ट होतो अशापद्धतीने शिकवावे.
👉 *दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्वर*
ago या शब्दात a व o असे दोन स्वर आले आहेत.
a चा उच्चार अॅ व o चा उच्चार ओ असे शिकवावे.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. cat- कॅट
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
उदा. am- अॅम
🐱21
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
संकलन
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
9404566070

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा