पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

६० दिवसांत इंग्रजी वाचन दिवस चौथा

🌷🌷🌷🌷🌷🌷

    *६० दिवसांत इंग्रजी वाचन* 

    🌷🌷🌷🌷🌷🌷

    ▶ *दिवस-चौथा* ◀


      दि.२५१२/२०१७



हा ६० दिवसांत इंग्रजी वाचन या उपक्रमाचा पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस यामध्ये विद्यार्थ्यांना small alphabets ओळखता येणे व योग्य प्रकारे लिहीता येणे अपेक्षीत आहे. यानंतर मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे हा दुसरा टप्पा आपण सुरु करणार आहोत.

 *english alphabets from v to z
*
👉a to o या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.

👉पहिल्यांदा v, w, x, y, z हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.

👉त्यानंतर z, y, x, w, v याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.

👉यानंतर
v  w  x  y   z
z  y  x   w  v
x  w  v  z  v
w  v  x   z  y
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
v,  w,  x,  y, z  हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

                                 संकलन
                       श्री.प्रमोद दिगंबर मोरे
          रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
                          ता.तळा जि.रायगड
                             9404566070

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा