रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
उपक्रमाचे नाव
६० दिवसात इंग्रजी वाचन लेखन विकास
*दि.२२/१२/२०१७ पासून ६० दिवसात इंग्रजी वाचन हा उपक्रम मी माझ्या शाळेत सुरू केला आहे.**आजपासून नवीन उपक्रम इंग्रजी वाचन विकासासाठी ६० दिवसात इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷▶ *दिवस-पहिला* ◀
*दि.२२/१२/२०१७*
*english alphabets a to g*
👉पहिल्यांदा a, b, c, d, e, f, g हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर g, f, e, d, c, b, a याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
d b c a g f e
a c f g a b d
b a c e d f g
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
a, b, c, d, e, f, g हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
याप्रमाणे रोज सराव करून घेणे
*रोज नवीन अभ्यास दिला जाईल त्याप्रमाणे करून घेणे.*
🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷▶ *दिवस-दुसरा* ◀
*दि.२३/१२/२०१७*
*english alphabets from h to n*
👉a to g या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
👉पहिल्यांदा h, i, j, k, l, m, n हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर n, m, l, k, j, i, h याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
h k l n m i j
j l m n h i k
k m n h i j l
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
h, i, j, k, l, m, n हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
संकल्पना
श्री.रविंद्र गजानन गावडे
जि.प.प्रा.शाळा गुरसाळे
ता.माळशिरस जि.सोलापूर
9503999355
संकलन
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
9404566070
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा