या वेबसाईटवर जाऊन student login मध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे Registration करावे. त्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
१) http://scholarships.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे. त्यातील
१) http://scholarships.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे. त्यातील
Login to Apply यावर क्लिक करावे त्यानंतर New User ? Register Here यावर क्लिक करावे.
तेंव्हा खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल
.
२) यात माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे.
.
मिळालेल्या APPLICATION ID व जन्म तारीख टाकून लॉगीन करून फॉर्म भरावा.
Registration केल्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो,पालकाचे उत्पन्नाचे स्वयंघोषना पत्र, धर्माबाबतचे स्वयंघोषना पत्र, मार्कलीस्ट, पत्त्याचा पुरावा, विहित नमुन्यातील वेरीफिकेशन फॉर्म, विहित नमुन्यातील विद्यार्थ्याचे घोषणापत्र, बँक पासबुक हि कागद पत्रे लागणार आहेत. हि कागदपत्रे लाल रंगातील शब्दावरclick केल्यास आवश्यक नमुन्यातील फॉर्म open होतील. त्याची प्रिंट काढून घ्या व भरुन जतन करुन ठेवा.
अल्पसंख्यांक शिष्वृत्ती सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या फिद्यार्थ्यांची यादी पहाण्यासाठी आपल्या शाळेच्या लॉगीन मधून खालील प्रकारातील
Official Login
.
institute login मार्फत खालील प्रमाणे शाळा ओपन करावी.
Login for Institute
नंतर लॉगऔट होऊन २०१७-१८ सालासाठी लॉगीन करून भरलेले फॉर्म वेरीफाय करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा