पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, १० जून, २०१७

शाळा प्रवेशाची जाहिरात रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक ता.तळा जि.रायगड

*प्रवेश।    प्रवेश।    ।प्रवेश।।।*
     📢📢📢📢📢📢📢📢

      💐 *विनामूल्य प्रवेश* 💐

        ♦ *आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक येथे आजच आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !*
           
            आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता कारण आमची  शाळा आहे *माझी शाळा, आनंददायी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा*💐

        *! ! आमची वैशिष्ट्ये! !*

🔘👬👬📚📚
     *तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !*
 ♦🏠🏠🏠🏠
     *लोकसहभागातून नटलेली आकर्षक डिजिटल आणि सुंदर शाळा.. .*
⭕🖥🖥💻💻💻
    *आम्ही देतो संगणक शिक्षण. . .*
💻🖥📱🖥💻📱🖥💻
*प्रत्येक मुलांसाठी स्वतंत्र संगणक*
✳ 🙇🏻‍♀🙇🏻‍♀🙇🏼🙇🏼
*प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . .*
🕎  🎾🏏⚽🏀🏸
*क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वांचा समावेश करून देतो सर्वांगीण शिक्षण. . .*
🔵🍛🍛🍛🍛🍱🍱
*उत्कृष्ट पद्धतीचे माध्यान्ह भोजनाची सोय. . .*
🍛💪🏻💪🏻🍌🍌
 *आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार. . .*
🔵🎥🎥🎥
       *इ लर्निंग युक्त शिक्षण. . .*
♦♦👔👔👗👗
          *मोफत गणवेश. . .*
📙📘 📚📚📚📖
            *मोफत पुस्तके. . . .*
♦👍🏻📜📜📃📃
 *सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .*
♦📡🔭⚗🔬🗿
*नवनवीन उपक्रम फक्त जिल्हा परिषद शाळेतच. . .*
☺💃🏻👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👦‍👦💼
      *आनंददायी शिक्षण. . .*
✅ 🤗🤗🙏🏻
    *आपले समाधान हेच आमचे समाधान. . .*

👍👍👍👍👍👍👍👍
          *आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक येथे आजच निश्चित करा.*
✅✅✅✅✅✅✅✅✅
        खाजगी इंग्रजी माध्यमात टाकून फसण्याची चूक पुन्हा करू नका.
❌❌❌❌❌❌❌❌
        खूप पैसे भरले , मुलगा सुटाबुटात जातो म्हणजे चांगले शिक्षण या देखाव्याला बळी पडू नका.
✖✖✖✖✖✖✖✖
          *आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा. आजपर्यंतचे सर्व मोठं मोठे अधिकारी आम्हीच दिलेत. . .*
🥇🥇🥇🏆🥇🥇🥇

        *रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक येथे आपले आणि आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत.*
💐💐💐💐💐💐💐💐


           *आपली शाळा:-*
*रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक*
          *ता.तळा जि.रायगड*

☎ *प्रवेशासाठी संपर्क*
*मुख्याध्यापक*    | *सहशिक्षक*
*९०७५००५७६६* | *९४०४५६६०७०*

*शाळाप्रवेशाची जाहीरात आवश्य पाहा*

https://youtu.be/w5Ff94O0yL4

*शेअर करा*
💐💐💐💐💐💐💐💐


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा