पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

अॉफलाईन पीपीटी क्वीज

सर्वांसाठी खूष खबर आनंदाची बातमी खास करून अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व शिक्षक बांधवासाठी मी एक अशी क्वीज तयार केली आहे जी तुम्ही कम्प्युटर तसेच मोबाईलवर कोठेही ही क्वीज इंटरनेटशिवाय सोडवू शकणार आहात. त्याचबरोबर या क्वीज ची साईज पण खूप कमी आहे फक्त kb मध्ये साईज आहे . एक क्वीज तयार करण्यासाठी तसा खूप वेळ जातोय.

महत्त्वाचे
क्वीज मध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये.
बदल केल्यास क्वीज व्यवस्थित काम करणार नाही


क्वीज आवडली तर नक्की दुसऱ्यांनाही पाठवा
आपली प्रतिक्रिया टिप्पणी या ठिकाणी आपण नोंदवू शकता.


क्वीज डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
इयत्ता तिसरी मराठी घटक १५ सुट्टीच्या दिवसात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा