पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

२ संख्याज्ञान


२ संख्याज्ञान

इयत्ता तिसरी
विषय गणित
घटक २
संख्याज्ञान
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ४५ या संख्येचे अक्षरी लेखन कोणते ?

  2. पंचावन्न
    चारपाच
    पंचेचाळीस
    पंच्यावन्न

  3. एकोणसत्तर या संख्येचे अंकी लेखन कोणते ?

  4. ७९
    ६९
    ९७
    ९६

  5. पाचशे दहा या संख्येचे अक्षरी लेखन कोणते ?

  6. ५००१०
    ५०१०
    ५१०
    ५१००

  7. २ श ४ द ८ ए = ?

  8. २००४०८
    २४८
    २००४८
    २०४८

  9. २९९ ......... ३०१ , ३०२

  10. २००
    २९८
    ३००

  11. २२+४.......... १९+७ योग्य चिन्ह निवडा

  12. <
    >
    #
    =

  13. योग्य चढता क्रम ओळखा .

  14. ६१७ , ४१९, ५१८
    ५१८, ४१९, ६१७
    ६१७, ५१८, ४१९
    ४१९ , ५१८ , ६१७

  15. योग्य उतरता क्रम ओळखा .

  16. ६१७, ५१८, ४१९
    ६१७ , ४१९, ५१८
    ४१९ , ५१८ , ६१७
    ५१८, ४१९, ६१७

  17. तीन वेगळे अंक दिले असता तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?






  18. ८७४ या संख्येचे योग्य विस्तारित रूप ओळखा .

  19. ८००+७+४
    ८०+७+४
    ८०+७०+४
    ८००+७०+४

  20. चारशे त्रेसष्ट ही संख्या अंकात कशी लिहितात ?

  21. ४३६
    ४००६३
    ४६३
    ४०६३

  22. ६७८ या संख्येतील ६ या अंकाची स्थानिक किंमत किती ?


  23. ६०
    ६०००
    ६००

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा